शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

अवैध गुरे वाहूून नेणा:या वाहनाची धडक

By admin | Updated: April 26, 2017 00:01 IST

नवापूर तालुक्यात थरार : तीन पोलीस कर्मचारी जखमी

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील बोरविहीर गावाजवळ बेकायदेशीरपणे गुरांची वाहतूक करणा:या वाहनाला अडवण्याचा प्रयत्न करणा:या पोलीस वाहनाला धडक देत वाहनचालक फरार झाला़ मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत़ नवापूर शहरालगत परिसरातून बेकायदेशीररीत्या गुरे वाहून नेली जात असल्याची माहिती नवापूर पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद राजपूत, पोलीस नाईक नरेंद्र नाईक, पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ गोसावी यांचे पथक सोमवारी रात्रीपासून गस्त घालत होत़े मध्यरात्रीनंतर त्यांना एम़एच़10 एक्यू 1430 या वाहनातून गुरे घेऊन जात असल्याचे दिसून आल्यानंतर पोलीस पथकाने एमएच 39 ए 263 या पोलीस वाहनातून पाठलाग सुरू केला़ पोलीस पाठलाग करत असल्याचे पाहून पिकप चालक जहाँगीर ईस्माईल शेख रा़ जनता पार्क नवापूर याने वाहन न थांबवता वेगाने पळवण्यास सुरुवात केली़ मात्र पोलीसांनी बोरविहीर गावात जिल्हा परिषद शाळेजवळ रायपूरबारी रोडजवळ वाहनाला ओव्हरटेक करत वाहन थांबवण्याचे आदेश दिल़े परंतु वाहनचालक जहांगीर शेख याने हे आदेश धुडकावून लावत थेट पोलीस वाहनाला धडक दिली़ या धडकेत वाहनात बसलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद राजपूत, पोलीस नाईक महेंद्र नाईक व पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ गोसावी हे गंभीर जखमी झाल़े या धडकेनंतर वाहनचालक शेख व त्याच्यासोबतचा क्लिनर हे दोघेही घटनास्थळावरून फरार झाल़े धडकेत पोलीस वाहनाचे नुकसान झाले आह़े मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेची माहिती नवापूर पोलीस ठाण्यात कळवण्यात आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी गावीत व पोलीस निरीक्षक रामदास पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली़ यावेळी त्याठिकाणी एक लाख रुपयांच्या पिकप वाहनासह 60 हजार रुपये किमतीच्या सहा जर्सी गायी व एक वासरू जप्त करण्यात आल़े या घटनेमुळे नवापूर शहर व तालुक्यात एकच खळबळ उडाली आह़े