शहरं
Join us  
Trending Stories
1
SA Won WTC Final 2025 : एडन मार्करमचे धमाकेदार शतक!! द. आफ्रिकेने रचला इतिहास; कांगारुंना हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी
2
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
3
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
4
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
5
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
6
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
7
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
8
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
9
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
10
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
11
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
12
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
13
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
14
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
15
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
16
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
17
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
18
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
19
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

बस-चारचाकीची समोरासमोर धडक : आष्टे गावाजवळ घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 16:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील आष्टे ते नंदुरबार दरम्यान चारचाकी-बसची समोरसमोर धडक होऊन कारचालक ठार झाला़ ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली़ नंदुरबार-आष्टे दरम्यान ओझर्दे फाटय़ाजवळ दुपारी तीन वाजेच्या सुमारास नंदुरबारकडून नाशिककडे जाणा:या एमएच 14 बीटी 2128 या बसने समोरून येणा:या एमएच 39 जे 1326 या कारला धडक दिली़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील आष्टे ते नंदुरबार दरम्यान चारचाकी-बसची समोरसमोर धडक होऊन कारचालक ठार झाला़ ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली़ नंदुरबार-आष्टे दरम्यान ओझर्दे फाटय़ाजवळ दुपारी तीन वाजेच्या सुमारास नंदुरबारकडून नाशिककडे जाणा:या एमएच 14 बीटी 2128 या बसने समोरून येणा:या एमएच 39 जे 1326 या कारला धडक दिली़ भरधाव वेगात दोन्ही वाहने एकमेकांवर आदळल्याने कारचालक ऋषीकेश रविंद्र जमदाडे रा़ खोंडामळी जागीच ठार झाला़ कारचालक जमदाडे हा गाडीमालक एऩडी़नांद्रे यांना छडवेल ता़ साक्री येथे सोडून नंदुरबारकडे येत होता़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर आष्टे व नंदुरबार शहरातील काहींनी घटनास्थळाकडे धाव घेतली़ पोलीसांकडून ऊशिरार्पयत गुन्ह्याची नोंद करण्यात येत होती़बसमधील काही प्रवाशांना अपघातामुळे  दुखापत झाल्याची माहिती आह़े पाऊस सुरू असल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काहीवेळासाठी ठप्प झाली होती़