शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ब्राम्हणपुरीनजीक तिहेरी अपघातात बालक ठार, चार जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्कब्राम्हणपुरी : भरधाव ट्रकने दोन मोटरसायकलींना धडक दिल्याने बालक ठार तर चारजण जखमी झाल्याची घटना ब्राम्हणपुरीनजीक घडली. सचिन दशरथ बागुल (आठ वर्ष) असे मयत बालकाचे नाव आहे. जखमींमध्ये विशाल बागुल, मंजुळा बागुल रा.पळासवाडा,  द्वारकेश बुवा व गजानन कुलथे रा.ब्राम्हणपुरी यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहादा-खेतिया रस्त्याचे सध्या काम सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राम्हणपुरी : भरधाव ट्रकने दोन मोटरसायकलींना धडक दिल्याने बालक ठार तर चारजण जखमी झाल्याची घटना ब्राम्हणपुरीनजीक घडली. सचिन दशरथ बागुल (आठ वर्ष) असे मयत बालकाचे नाव आहे. जखमींमध्ये विशाल बागुल, मंजुळा बागुल रा.पळासवाडा,  द्वारकेश बुवा व गजानन कुलथे रा.ब्राम्हणपुरी यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहादा-खेतिया रस्त्याचे सध्या काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी दुपारी द्वारकेश बुवा व गजानन कुलथे हे आपल्या मोटरसायकलीने शहादाकडे जात असतांना त्यांना समोरून येणा:या ट्रकने (क्रमांक एमपी 11 एच-0142) धडक दिली. त्यात दोघे रस्त्याच्या बाजुला फेकले गेले. त्यात त्यांना जबर मार लागला. त्यानंतर याच ट्रकने रायखेडकडे जात असलेल्या दुस:या एका मोटरसायकलीला धडक दिली. त्यात सचिन दशरथ बागुल हा बालक जागीच ठार झाला तर विशाल बागुल व मंजुळा बागुल हे पती-प}ी जबर जखमी झाले. जखमींना ग्रामस्थांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर ट्रकचालक तेथून पसार झाला. याबाबत म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशीरार्पयत सुरू होते.