शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

शहादा व धडगाव येथे वेगवेगळ्या ठिकाणी दोघींचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 12:25 IST

गुन्हा दाखल : शहादा व धडगाव तालुक्यात घडल्या घटना

नंदुरबार : शहादा तालुक्यातील वडगाव (कोळपांझरी) शिवारात गतीमंद युवतीचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली़ याप्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरुन एकाविरोधात गुन्हा दाखल आहे़वडगाव येथील गतीमंद युवती सोमवारी घरी एकटी असल्याचे पाहून युवराज सुकलाल पावरा (४०) याने तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता़ यादरम्यान पावरा याने जवळीक साधण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला़ याबाबत युवतीच्या फिर्यादीवरुन संशयित आरोपी युवराज पावरा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बी़डी़शिंदे करत आहेत़मांडवी खुर्द ता़ धडगावमांडवी खुर्दचा देवबारपाडा येथे वाघदेव यात्रेत सायसिंग सेगा वळवी याने युवतीचा विनयभंग केला़ पिडीतेला बरे वाटत नसल्याने पूजा करुन देतो असे खोटे सांगून मंदिराच्या बाजूला अंधारात घेऊन जात त्याने हे कृत्य केले़ बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला़ याबाबत युवतीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सायंसिंग सेगा वळवी रा़ जुगनीचा पानीआंबापाडा ता़ धडगाव याच्याविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस निरीक्षक एस़बी़भामरे करत आहेत़