शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीग्रस्त शेतक:यांना मदत न मिळाल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बोंडअळीमुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचीत राहू नये यासाठी शासनाकडे योग्य पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे.यासंदर्भात जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात बोंडअळीमुळे कापूस पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेजारच्या धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील शेतक:यांना नुकसान भरपाई मिळते, परंतु ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बोंडअळीमुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचीत राहू नये यासाठी शासनाकडे योग्य पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे.यासंदर्भात जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात बोंडअळीमुळे कापूस पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेजारच्या धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील शेतक:यांना नुकसान भरपाई मिळते, परंतु जिल्ह्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील शेतकरी त्यापासून वंचीत राहणार आहेत. वास्तविक आकडेवारी पहाता या जिल्ह्यांपेक्षा सरासरी सर्वात जास्त कापूस लागवड ही नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. असे असतांना व जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतक:यांनी आवश्यक पुराव्यासह विनंती अर्ज मुदतीत सादर केले आहेत. तरीही शेतक:यांना मदतीपासून वंचीत ठेवणे म्हणजे एक प्रकारची क्रूर थट्टाच आहे. त्यामुळे शासनाने याबाबत तात्काळ विचार करावा. अन्यथा शेतकरी शासनाचा महसूल, शेतसारा,व् कृषी वीजबील, पाणीपट्टी व घरपट्टी आदी कुठलाही शासकीय कर भरणार नाही. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास शासन जबाबदार राहणार असल्याचेही या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.  निवेदनावर शेतकरी संघर्ष समितीचे अभिजीत पाटील, शिवाजी पाटील, हरी दत्तू पाटील, भरत भबुता पाटील, सुदाम जाधव यांच्यासह इतर पदाधिका:यांच्या सह्या आहेत.