शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या ट्रकमधून दोन लाखांची सुपारी नेली चोरून

By मनोज शेलार | Updated: March 3, 2024 20:07 IST

सारंगखेडा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार : जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच आहे. आता चोरट्यांनी रात्रीच्या वेळी उभ्या ट्रकांकडे आपला मोर्चा वळविला आहे. सारंगखेडा शिवारात उभ्या असलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी तब्बल दोन लाख रुपये किमतीच्या सुपारी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत सारंगखेडा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनुसार, केरळहून गुजरातकडे सुपारी घेऊन जाणारा मालट्रक (क्रमांक केए १४ सी ४०४३) शुक्रवारी रात्री सारंगखेडा येथील शौर्य पेट्रोल पंपासमोर आला असता रात्र झाल्याने चालकाने त्या ठिकाणी ट्रक उभा केला होता. रात्रीच्या वेळी चालक-सहचालक झोपलेले असताना चोरट्यांनी मालट्रकमधील सुपारीचे पोते लंपास केले. ७० किलो वजनाच्या प्रत्येकी ४० गोण्या चोरून नेल्या. एका गोणीची किंमत पाच हजार रुपये आहे. ७१० किलोच्या एकूण दोन लाख रुपये किमतीच्या सुपारी चोरून नेल्याचे सकाळी स्पष्ट झाले. शोधाशोध केल्यानंतर उपयोग झाला नाही. त्यामुळे चालक अब्दुल मौलासाब साहवाली, रा. हिरेगंटनूर, ता. चित्रदुर्ग (कर्नाटक) यांच्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार किरण वाऱ्हे करीत आहे.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबार