शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
3
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
4
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
5
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
6
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
7
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
8
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
9
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
10
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
11
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
12
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
13
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
14
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
15
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
16
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
17
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
18
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
19
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
20
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट

भगदरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून बॅटरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भगदरी ता़ अक्कलकुवा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात लावलेले बॅटरी व इन्व्हर्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भगदरी ता़ अक्कलकुवा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात लावलेले बॅटरी व इन्व्हर्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले़ सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली़भगदरी गावात पशुसंवर्धन विभागाचा दवाखाना आहे़ याठिकाणी २५ हजार रूपये किमतीचे बॅटरी, इन्व्हर्टर आणि सोलर सिस्टीम लावण्यात आली आहे़ रविवारी सुटी असल्याने दवाखाना बंद होता़ सोमवारी सकाळी दवाखान्याचा दरवाजा तोडला असल्याचे स्थानिक ग्रामस्थांना दिसून आले होते़ त्यांनी ही माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी भेट देत पाहणी केली असता, चोरीचा प्रकार समोर आला़ याबाबत सुरेश गोपीचंद ढिवरे यांनी मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस हवालदार पटले करत आहेत़ घटनेमुळे खळबळ उडाली असून दुर्गम भागातील सुविधाही चोरटे चोरून नेत असल्याने नाराजीही व्यक्त करण्यात आली़