शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बसफे:यांचा प्रश्न सुटता सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 11:21 IST

धनपूर-सिलींगपूर मार्ग : कायमचा तोडगा काढण्याची मागणी

ठळक मुद्दे स्थानिक लोकप्रतीनिधींनी लक्ष घालावे एकीकडे बसफे:या सुरु कराव्या यासाठी ग्रामस्थांकडून तसेच विद्याथ्र्याकडून लोकसहभागातून रस्त्यांची डागडूज्जी करण्यात येत आह़े परंतु असे असूनही बसफे:यांचा प्रश्न सुटत नसल्याचे वृत्त आह़े परंतु सामाजीक कार्याची शपथ घेतलेल

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तळोदा तालुक्यातील धनपूर-सिलींगपूरसह विविध  मार्गावरील बसफे:यांचा प्रश्न अद्यापही कायम आह़े ग्रामस्थांनी मार्गाची तात्पुरती डागडूज्जी केली होती़ परंतु अद्यापही बससेवा सुरु होत नसल्याचे वृत्त आह़े अक्कलकुवा आगारप्रमुख अनुजा दुसाने यांच्याकडून तळोदा तालुक्यातील गावांतील रस्त्यांचे सव्रेक्षण करण्यात आले होत़े यानंतर जो मार्ग वाहतुकीस योग्य नाही  अशा मार्गावरील बसफे:या बंद करण्यात आल्या होत्या़ त्यामुळे बससेवा बंद झाल्याने विद्यार्थी तसेच ग्रामस्थांचे   ये-जा करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात हाल होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत होत़े एकीकडे संबंधित प्रशासन रस्ते दुरुस्तीकडे लक्ष देत नाही़ तर दुसरीकडे एसटी महामंडळाकडून बससेवा बंद करण्यात आल्या  होत्या़ त्यामुळे यावर तोडगा म्हणून धनपूर-सिलींगपूर येथील युवकांनी तसेच ग्रामस्थांनी लोकसहभागातून रस्त्याची डागडूज्जी करुन खड्डयांवर मुरुम टाकला होता़ त्यानंतर  पुन्हा अक्कलकुवा आगाराकडे बससेवा सुरु करण्याची मागणी केली होती़ त्यानुसार अक्कलकुवा आगारप्रमुख दुसाने यांनी संबंधित रस्त्यांची पाहणी केली असता रस्त्यांची स्थिती जैसे थे असल्याचे                      त्यांना आढळून आल़े त्यामुळे या मार्गावर बससेवा सुरु करावी की नाही यावर कुठलाही तोडगा अद्याप निघालेला नाही़ दरम्यान संबंधित प्रशासनानेच याबाबत ठाम भूमिका घेत मार्गाची दुरुस्ती करावी अशी अपेक्षा आह़े तळोदा तालुक्यातील बहुतेक बसफे:या सध्या कात्रीत सापडल्या आहेत़ पितृपक्ष तसेच दिवसेंदिवस घटत जाणारी प्रवाशांची संख्या यामुळे एसटी महामंडळ हवालदील झाले आहेत़ त्यातच नादुरुस्त असलेल्या मार्गावरुन एसटी बसेसना हाकने दिवसेंदिवस कठीण जात आह़े त्यामुळे यावर अक्कलकुवा आगाराकडून ठाम भूमिका घेत बससेवा बंद करण्यात आल्या आहेत़ परंतु दुसरीकडे याला ग्रामस्थांचा विरोध कायम असून एसटी बसेसच्या फे:या त्वरीत सुरु कराव्या अशी मागणी आता जोर धरु लागली आह़े