शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

बँक कर्ज देत नसल्याने शेतकरी चढला टॉवरवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 06:55 IST

बँकेकडून शेतीकर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने उद्विग्न झालेला एक युवा शेतकरी मोबाइल टॉवरवर चढल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला.

नंदुरबार : बँकेकडून शेतीकर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने उद्विग्न झालेला एक युवा शेतकरी मोबाइल टॉवरवर चढल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. गोपाळ नगरातील या प्रकारामुळे जिल्हा व तालुका प्रशासनाची एकच धावपळ उडाली.दुपारी दीडच्या सुमारास तुकाराम भिका पाटील (३५, रा़ कार्ली, ता़ नंदुरबार) हा शेतकरी धुळे चौफुली लगतच्या गोपाळनगर भागातील मोबाइल टॉवरवर चढला. त्याने लिहिलेली ५ पानी चिठ्ठी जमलेल्या लोकांना सापडली. चिठ्ठीवर नाव आणि पत्त्यासह मोबाइल क्रमांक होता़पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाटील यास मोबाइलवरून समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्ज मंजूर होणार नाही, तोवर खाली येणार नाही; प्रसंगी आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने दिली़ अखेर नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांनी जिल्हा बँकेतून मंजूर करण्याबाबत जिल्हाधिकारी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर साडेतीनच्या सुमारास पाटील खाली उतरला.