शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यात केळीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 13:04 IST

शहादा  : शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरीसह परिसरात वादळी वा:यासह जोरदार पावसामुळे ब्राम्हणपुरी, गोगापूर, कुरंगी, रायखेड शिवारात केळी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे.शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरीसह आजूबाजूच्या गावांमध्ये मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर चालेल्या वादळी वा:यासह  झालेल्या पावसामुळे शेतक:यांची चांगलीच धावपळ उडाली  होती.ब्राम्हणपुरी, रायखेड, सुलतानपूर, ...

शहादा  : शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरीसह परिसरात वादळी वा:यासह जोरदार पावसामुळे ब्राम्हणपुरी, गोगापूर, कुरंगी, रायखेड शिवारात केळी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे.शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरीसह आजूबाजूच्या गावांमध्ये मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर चालेल्या वादळी वा:यासह  झालेल्या पावसामुळे शेतक:यांची चांगलीच धावपळ उडाली  होती.ब्राम्हणपुरी, रायखेड, सुलतानपूर, गोगापूर, कुरंगी, भागापूर, जवखेडा आदी गावासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी परिसरात दुपारनंतर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. अचानक रात्री साडेअकराच्या सुमारास वादळी वा:याला सुरुवात झाली यानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर सुरु असलेल्या पावसामुळे शेतक:यांच्या केळी पिकाचे नुकसान झाले. अगोदरच केळी पिकाला भाव नाही आणि त्यात आलेल्या अस्मानी संकटांमुळे शेतक:यांचा हिरमोड झाला आहे. या नुकसानीची पाहणी करून अधिका:यांनी त्वरित पंचनामे करावे अशी मागणी शेतक:यांतर्फे करण्यात येत आहे.हळदाणीनवापूर तालुक्यातील हळदाणीसह परिसरात मंगळवारी   रात्री दीड वाजेच्या सुमारास मेघ गजर्नेसह पावसाने आगमन  केल्यामुळे गावात व परिसरात शेती कामांसह घर दुरूस्तीला वेग आला आहे.जून महिन्याला सुरूवात झाल्याने आपापल्या शेतातील शेती कामांना सुरूवात केली होती. तसेच पाळीव प्राण्यासाठी लागणा:या चा:याची साठवण करीत होते. काही शेतका:यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी, वखरणीची कामे सुरू केली आहे. तसेच यंदा बागायतीची कापसाच्या लागवडीला उशीर झाल्याचे बोलले जात आहे.