शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

बामखेड्यात लोककलेच्या माध्यमातून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:31 IST

गावातील काही नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र, गैरसमजामुळे अनेकांनी अद्याप लस घेतलेली नाही. बामखेडाचे सरपंच मनोज चौधरी हे स्वत: ...

गावातील काही नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र, गैरसमजामुळे अनेकांनी अद्याप लस घेतलेली नाही. बामखेडाचे सरपंच मनोज चौधरी हे स्वत: तरुण आणि उच्चशिक्षित असल्याने त्यांनी पूर्ण गावाचे लसीकरण करण्याचा चंग बांधला आहे. त्या दृष्टीने शिक्षकांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधनही करण्यात येत आहे. गावात नुकतेच रुजू झालेले ग्रामसेवक मनीष रामोडे यांनीदेखील या कामात पुढाकार घेतला आहे.

नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असताना, शिक्षकांचे म्हणणे गांभीर्याने घेतले जात नव्हते. नागरिक त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात आल्यावर, नागरिकांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी लोककलेचा उपयोग करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार, ग्रामस्थांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या सोंगांना गावात नाचविण्यात आले.

हलगीचा आवाज आणि विविध रूपांतील सोंगे पाहून गावकरी त्यांच्याभोवती एकत्र आले. सरपंच चौधरी आणि शिक्षकांनी त्यांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले व लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. या उपक्रमात ग्रामविकास संस्थेच्या माध्यमिक शाळेतील शिक्षकांनीही चांगले सहकार्य केले. गावातील प्रत्येक नागरिकांचे लसीकरण होईपर्यंत जनजागृती सुरू ठेवणार असल्याचे रामोडे आणि चौधरी यांनी सांगितले.