शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

राज्यात सर्वाधिक घरकुल जिल्ह्यात मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:56 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रत्येकाला स्वत:चे आवास हा त्याचा हक्क आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेचे काम चांगले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रत्येकाला स्वत:चे आवास हा त्याचा हक्क आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेचे काम चांगले आहे. त्यामुळे लवकरच सर्व लाभाथ्र्याचे स्वप्न पुर्ण होईल, राज्यात सर्वाधिक घरकुलं नंदुरबार जिल्ह्यात मंजुर असल्याची माहिती खासदार डॉ.हिना गावीत यांनी आवास दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना दिली.पंचायत समिती सभागृहात आवास दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिल सोनवणे, गटविकास अधिकारी अशोक पटाईत उपस्थित होते. यावेळी वेळेवर घरकुल पुर्ण करणा:या लाभाथ्र्याना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. शिवाय  घरकुल मंजुरीचे आदेश देखील    वाटप करण्यात आले. खासदार डॉ.गावीत यांनी सांगितले, जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ही सर्वाच्या सहकार्याने प्रभावीणे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक घरकुल मंजुर झाली आहे. घरकुल मंजुर परंतु जागा नाही अशी स्थिती काही ठिकाणी आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या योजनेतून जागेसाठी 50 हजार रुपये दिले जातात. योजनेची माहिती लाभाथ्र्याना दिली पाहिजे. मयत लाभार्थीच्या वारसदारास घरकुलसाठी प्रस्ताव पाठवून वारसदाराचे नाव जोडण्याचे काम जिल्हा परिषद स्तरावर होणार आहे. ब यादी पुर्ण झाल्यानंतर ड यादीतील लाभाथ्र्याना घरकुले मिळणार आहेत. प्रत्येक बेघर व्यक्तीला या   योजनेसोबत इतर योजनेतून घरकुल मिळवून दिले जाणार आहे. 79 हजार घरकुले मंजुर झाली आहे. ड यादीत जवळपास दोन लाख लोकांची नावे आहेत. ते मंजुरीसाठी पाठविली आहेत. घरकुलाबाबत काहीही     तक्रार असल्यास हेल्पलाईनशी    संपर्क साधावा. तसेच घरकुल ज्या ठिकाणी जागा निर्धारित केली आहे त्याच ठिकाणी बांधावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी देखील मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी योजनेची माहिती सांगितली. प्रकल्प संचालक सोनवणे यांनी एकुण योजना आणि त्यातील टप्पे याची माहिती दिली. सूत्रसंचलन विस्तार अधिकारी बी.डी.निकुंभे यांनी केले. आभार दिनेश वळवी यांनी मानले. यावेळी ग्रामिण भागातून नागरिक मोठय़ा संख्येने कार्यक्रमाला उपस्थित       होते.