शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अन् भावाने केला लहान भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 19:01 IST

बेबडदपाडा येथे वेडाच्या भरात मोठ्या भावाने केला लहान भावाचा कुºहाडीने खून. या घटनेनंतर धडगाव पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देधडगाव तालुक्यातील मांडवी बुद्रूक जवळील बेबडदपाडा येथील घटनासंशयित आरोपी चुंड्या तडवी याची मानसिक स्थिती खराबमयत शिवण्या तडवी हा झोपलेला असताना संशयिताने केला कुºहाडीने वारपोलिसांनी संशयित आरोपी चुंड्या याला ताब्यात घेतले आहे.

आॅनलाईन लोकमत नंदुरबार,दि.१७ - वेडाच्या भरात मोठ्या भावाने शिवण्या मोग्या तडवी (वय-२४) या लहान भावावर कुºहाडीने वार करून जागीच ठार केल्याची घटना धडगाव तालुक्यातील मांडवी बुद्रूकचा बेबडदपाडा येथे १६ रोजी रात्री घडली. याप्रकरणी धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनुसार, बेबडदपाडा येथील चुंड्या मोग्या तडवी यांची मानसिक स्थिती खराब आहे. त्या भरातच त्यांनी आपला भाऊ शिवण्या मोग्या तडवी याच्यावर कुºहाडीने वार केला. शिवण्या हा झोपलेला होता. ती संधी साधून त्याने त्याच्या मानेवर कुºहाडीने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वडिल मोग्या डुकल्या तडवी यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करून शेजारच्या लोकांना बोलविले. त्यानंतर धडगाव पोलिसात फिर्याद दिल्याने चुंड्या मोग्या तडवी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुंड्या यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.