शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
2
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
3
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
4
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
6
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
7
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
8
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे
9
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
10
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
11
भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू
12
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
13
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
14
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
15
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी?
16
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
17
रशियाच्या निशाण्यावर नक्की कोण? रहिवासी भागात डागले ड्रोन, पण झेलेन्स्कींशी आहे थेट कनेक्शन!
18
मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
19
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
20
खळबळजनक! ७ वर्षांच्या मुलाने चुकून घेतला ९ वर्षांच्या भावाचा जीव, खेळता खेळता काय घडलं?

जप्त केलेल्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा लिलाव करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST

तालुक्यातील गोमाई व इतर नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक व विक्री केली जाते. महसूल विभागामार्फत अशा वाहनांवर कारवाई ...

तालुक्यातील गोमाई व इतर नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक व विक्री केली जाते. महसूल विभागामार्फत अशा वाहनांवर कारवाई केली जाते व त्यांना आर्थिक दंड भरण्याबाबत नोटिसा बजावल्या जातात. गेल्या काही महिन्यांत महसूल विभागाने वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे व ही वाहने तहसील कार्यालय परिसरात जप्त करून ठेवली आहेत. मात्र, दंडाची रक्कम भरण्याबाबत नोटिसा बजावल्यानंतरही अद्यापर्यंत आठ वाहनचालक व मालकांनी सुमारे नऊ लाख ४९ हजार ५०० रुपये दंडाची रक्कम भरलेली नाही. अशा दंड न भरणाऱ्या वाहनचालक मालकांनी ३१ मार्चपर्यंत दंडाची रक्कम भरून वाहने सोडवावेत, अन्यथा या वाहनांचा जाहीर लिलाव केला जाईल. लिलावात मिळालेल्या रकमेतून दंड वसूल केला जाईल, असा इशारा तहसीलदार डॉ.कुलकर्णी यांनी दिला आहे.