शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण प्रकरणी अक्कलकुवा न्यायालयाचा दोघांना सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 13:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकास मारहाण करून गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरलेल्या दोघा आरोपींना अक्कलकुवा न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास आणि 5 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ जून 2013 मध्ये गलोठा बुद्रुक ता़ अक्कलकुवा येथे मारहाणीचा हा प्रकार घडला होता़ गलोठा येथील सोमला तडवी यांच्या पत्नी जशोदाबाई आणि मुलगा अजरुन यांना शेजारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकास मारहाण करून गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरलेल्या दोघा आरोपींना अक्कलकुवा न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास आणि 5 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ जून 2013 मध्ये गलोठा बुद्रुक ता़ अक्कलकुवा येथे मारहाणीचा हा प्रकार घडला होता़ गलोठा येथील सोमला तडवी यांच्या पत्नी जशोदाबाई आणि मुलगा अजरुन यांना शेजारी राहणारे जमसर शिवराम तडवी व मुकेश जमसर तडवी हे शिवीगाळ करत होत़े सोमला तडवी यांनी याचा जाब विचारल्यावर दोघांनी सोमला तडवी यांना सळईने हाताच्या मनगटावर मारहाण करून हाड फ्रॅर केले होत़े सोमला तडवी यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात येऊन अक्कलकुवा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी अक्कलकुवा न्यायालयात जमसर तडवी आणि मुकेश तडवी या दोघांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होत़े अक्कलकुवा न्यायालयाचे  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए़डी़ करभजन यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज झाल़े त्यांनी दोघा आरोपींना कलम 326 प्रमाणे दोषी ठरवून 1 वर्ष सश्रम कारावास आणि 5 हजार रूपयांचा दंड ठोठावला़ तसेच कलम 323 प्रमाणे 1 महिना साधार कारावास आणि 1 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ आरोपींविरोधात पोलीस हवालदार प्रकाश महाले यांनी दोषारोपपत्र सादर केले होत़े सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड़ अजय मुरलीधर सुरळकर यांनी काम पाहिल़े पैरवी अधिकारी पोलीस हवालदार समश्या वळवी व पोलीस नाईक सतीदान राऊळ यांनी काम पाहिल़े हवालदार प्रकाश महाले व सरकारी वकील अॅड़ अजय सुरळकर यांचे पोलीस अधिक्षक संजय पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांनी कौतूक केल़े