शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
2
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
3
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
4
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
5
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
6
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
7
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
8
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
9
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
10
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
11
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
12
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
13
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
14
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
15
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
16
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
17
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
18
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

अक्कलकुवा बैलबाजारात साडेतीन कोटीची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : जागृत देवस्थान श्री कालिका माता यात्रेत तीन राज्यांमधून २० हजारापेक्षा अधिक बैल विक्रीसाठी दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : जागृत देवस्थान श्री कालिका माता यात्रेत तीन राज्यांमधून २० हजारापेक्षा अधिक बैल विक्रीसाठी दाखल झाले. यातून साडेतीन कोटीची उलाढाल झाली.या यात्रेत महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशातून बैल व्यापारी व शेतकऱ्यांनी बैल विक्रीसाठी आणले आहे. २० हजार बैल विक्रीसाठी दाखल झाले होते. त्यात गावठी, खिल्लारी, नागोरी यासह अन्य जातीच्या बैलांचा समावेश दिसून आला. सातपुड्यातून सर्वाधिक बैल दाखल झाले असून गावठी जातीच्या बैलांना शेतकऱ्यांची अधिक पसंती दर्शवली. खिलारी जातीचे बैल दिसायला आकर्षक असले तरी त्यांना ग्रामीण भागातील शेतकºयांनी फारशी मागणी केली नाही.शेतीकामात उपयोगी असणाºया गावठी जातीच्या बैलांना शेतकºयांसह व्यापाºयांकडूनही मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. बैलबाजारात यंदा बैलांना अधिक भाव असल्याचे व्यापाºयांच्या प्रतिक्रिया राहिल्या. यात्रेत विक्रीसाठी आलेली खिलारी जातीची डौलदार बैलजोडी ही सर्वांचे आकर्षणाची ठरली होती. मात्र ही बैलजोडी खरेदीसाठी शेतकºयांसह व्यापाºयांतीही फारशी रुची दाखवली नाही. त्यामुळे ही बैलजोडी विकली गेली नसल्याने मालकाला परत न्यावी लागली. ७५ हजाराची हे खिल्लारी बैलजोडी अपेक्षित किंमत न मिळाल्याने विकता आली नाही.गावठी जातीच्या बैलांच्या किंमती यंदा अधिक राहिल्याचे व्यापाºयांकडून सांगण्यात येत आहे. त्यात साधारणपणे ३० ते ४० हजार रुपये किमती राहिल्या. हे धडगाव येथील गावठी जातीच्या सर्वाधिक महाग एक लाख १० हजाराची बैलजोडीवरुन स्पष्ट झाले. ही जोडी विशेष आकर्षण ठरली असून या बैलजोडीला साक्री तालुक्यातील एका शेतकºयाने खरेदी केले.सातपुड्यातील ४९ हजारात विकला गेलेला बैलही गावठी जातीचाच होता.यंदा उलाढाल घटल्याचा प्राथमिक अंदाज