शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात दोघा अपक्षांच्या माघारीनंतर ११ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 12:29 IST

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून दोघा अपक्षांनी माघार घेतल्याने ११ उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. असे असले तरी मुख्य लढत ...

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून दोघा अपक्षांनी माघार घेतल्याने ११ उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. असे असले तरी मुख्य लढत काँग्रेस महाआघाडी, भाजप महायुती आणि भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार डॉ.सुहास नटावदकर यांच्यात ही लढत राहणार आहे.नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी १४ उमेदवारांनी एकुण २४ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीत आमदार डॉ.विजयकुमार गावीत, डॉ.सुहास नटावदकर यांनी भाजपतर्फे भरलेले अर्ज ए.बी.फॉर्म नसल्याने फेटाळण्यात आले होते. त्यामुळे १३ उमेदवारांचे १३ अर्ज शिल्लक होते. माघारीच्या शेवटच्या मुदतीत अपक्ष हेमलता कागडा पाडवी व भरत जाल्या पावरा यांनी अर्ज माघार घेतला. त्यामुळे ११ उमेदवार रिंगणात उरले आहेत.रिंगणातील उमेदवारांमध्ये काँग्रेस महाआघाडीतर्फे अ‍ॅड.के.सी.पाडवी, भाजप महायुतीतर्फे डॉ.हिना विजयकुमार गावीत, भाजप बंडखोर अपक्ष डॉ.सुहास नटावदकर, बहुजन समाज पार्टीच्या रेखा सुरेश देसाई, बहुजन वंचीत आघाडीचे सुशिल सुरेश अंतुर्लीकर, भारतीय ट्रायबल पार्टीतर्फे कृष्णा ठोगा गावीत, बहुजन मुक्ती पार्टीतर्फे संदीप अभिमन्यू वळवी, अपक्षांमध्ये अजय करमसिंग गावीत, अर्जूनसिंग दिवाणसिंग वसावे, अशोक दौलतसिंग पाडवी, आनंदा सुकलाल कोळी यांचा समावेश आहे.