शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या अडीच मिनीटांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री सारंगखेडातून रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 16:39 IST

नंदुरबार : सारंगखेडा ता़ शहादा येथील चेतक फेस्टीवलला भेट देत अवघ्या अडीच मिनीटांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथून रवाना ...

नंदुरबार : सारंगखेडा ता़ शहादा येथील चेतक फेस्टीवलला भेट देत अवघ्या अडीच मिनीटांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथून रवाना झाल़े चेतक फेस्टीवल अवघ्या काही वर्षामध्येच नावारुपाला येऊन ‘नॅशनल इव्हेंट’ ठरला असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितल़ेबुधवारी सारंगखेडा येथील चेतक फेस्टीवलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली़ या वेळी सोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, ग्रामविकास मंत्री दादासाहेब भुसे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ़ हिना गावीत, आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, फेस्टीवलचे आयोजक जयपालसिंग रावल आदी मान्यवर उपस्थित होत़े अवघ्या अडीच मिनीटांच्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, चेतक फेस्टीवलला अल्पावधीच आंतरराष्ट्रीय स्वरुप आले आह़े येथे 1 कोटींहून अधिक किंमतीचे घोडे असून अश्वप्रेमींसाठी ही एक परवणीच असल्याचे त्यांनी सांगितल़े या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अश्वनृत्याचा आनंद घेतला़ तसेच त्यांनी अकोला ते सारंगखेडा अशी घोडसवारी करणा:या 11 वर्षीय राजवीर नागला याचाही सत्कार केला़