शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

रामाची आरती केल्यानंतर पुन्हा बंद झाली राममंदिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात रामनवमीनिमित्त गुरुवारी सकाळी आरतीपूजनासाठी राममंदिरे उघडी करण्यात आली़ आरतीनंतर मंदिरे बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात रामनवमीनिमित्त गुरुवारी सकाळी आरतीपूजनासाठी राममंदिरे उघडी करण्यात आली़ आरतीनंतर मंदिरे बंद करण्यात येऊन पुन्हा लॉकडाऊन झाले़सकाळी नेहरु चौकातील राममंदिरात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली़ यावेळी परदेशी समाजातर्फे राममूर्तीला अभिषेक करण्यात येऊन साध्या पद्धतीने पूजन करण्यात आले़ कोरोनाचे सावट दूर होऊन नागरिकांचे आरोग्य अबाधित राहो, अशी प्रार्थना मान्यवरांकडून करण्यात आली़ हाटदरवाजा, देसाईपुरा यासह ठिकठिकाणी असलेल्या राममंदिरांत सकाळी दर्शनासाठी भाविक उपस्थित होते़ एकमेकांपासून अंतर ठेवत रामाचे दर्शन घेण्यात आले़ सायंकाळी शहरातील काही भागात दारोदारी दिवे लावून नागरिकांनी रामनवमी साजरी केली़ तत्पूर्वी रात्री काही ठिकाणी कौटूंबिक कार्यक्रम पार पडले़