शहरं
Join us  
Trending Stories
1
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
2
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
3
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
4
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारणात रंजक वळणावर
5
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
6
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
7
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
8
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
9
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
10
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
11
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
13
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
14
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
15
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
16
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
17
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
18
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई
19
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
20
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका

बोरद आरोग्य केंद्राच्या मोबाइल मेडिकल युनिट गैरव्यवहारातील दोषींवर कारवाई व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST

बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डाॅ. रेखा शिंदे यांच्या २०१६-१७ या काळात बोरद येथे मोबाइल ...

बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डाॅ. रेखा शिंदे यांच्या २०१६-१७ या काळात बोरद येथे मोबाइल मेडिकल युनिटची मान्यता देण्यात आली आहे. युनिटसाठी केंद्र शासनाकडून रुग्ण कल्याण समितीमार्फत निधी उपलब्ध होता. दरम्यान, या युनिटमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता निदर्शनास आली होती. संबंधित वैद्यकीय अधिकारी डाॅ. शिंदे यांनी वित्त विभागाकडील महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियमांचा भंग केला आहे. याप्रकरणी नियुक्त समितीने चाैकशी केल्यावर त्या दोषी आढळल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. यातून त्यांच्यावर बडतर्फी, गुन्हा दाखल करणे किंवा सेवेतून कमी करण्याची कारवाई होणे निश्चित करण्यात आले होते; परंतु जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याने या गैरव्यवहारातील दोषींना शिक्षा मिळालेली नाही. यामुळे याप्रकरणी तातडीने चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय गावित यांच्याकडून करण्यात आली आहे. चाैकशी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.