शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता भंग झाल्यास कारवाई : नंदुरबार पालिका निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 10:41 IST

अधिका:यांच्या सुचना : उमेदवार, पदाधिका:यांची बैठक

ठळक मुद्देउपद्रवी लोकांवर कारवाई करण्यात येईल उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांनी कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात माहिती दिली. उपद्रवी लोकांवर कारवाई करण्यात येत आहे. पुरेसा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करावे. मतदान केंद्राच

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आचारसंहिता भंग होणार नाही याकडे सर्वानी गांभिर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत. थेट गुन्हे दाखल करण्यासारखी कारवाई होऊ शकते. त्यामुळे  याबाबत गांभिर्याने घेणे आवश्यक असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी निमा आरोरा व सहायक अधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.पालिका निवडणुकीतील उमेदवार, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, सहायक निवडणूक अधिकारी शैलेंद्र गवते, पोलीस निरिक्षक मथुरे आदी उपस्थित होते. यावेळी निमा आरोरा व गोविंद शिंदे यांनी आचारसंहितेची अंमलबजावणीबाबत माहिती दिली. मिरवणुका, रॅली किंवा प्रचार फेरी काढतांना आधी परवाणगी घेणे आवश्यक आहे. मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी. लहान मुले किंवा पक्षी, प्राणी यांचा उपयोग करू नये. मतदारांना देण्यात येणा:या ओळखचिठ्ठया या को:या कागदावरच दिल्या जाव्या. त्यावर पक्ष चिन्ह किंवा उमेदवारांचा नामनिर्देश नसावा यासह इतर बाबींसदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. उमेदवार व पदाधिका:यांनी काही शंका व प्रश्न उपस्थित केले. त्यांचेही निरसन यावेळी करण्यात आले. मतदान यंत्राबाबत देखील काही जणांनी शंका उपस्थित केली. त्यामुळे अधिका:यांनी थेट मतदान यंत्रच सभागृहात आणून त्यावर प्रात्यक्षिक करून दाखविले.