शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा केंद्राबाहेर हुल्लडबाजी करणाऱ्या १४ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बारावीची परीक्षा सुरु असताना परीक्षा केंद्राच्या १०० मीटर आतमध्ये गोंधळ करणाºया १४ जणांवर पोलीसांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बारावीची परीक्षा सुरु असताना परीक्षा केंद्राच्या १०० मीटर आतमध्ये गोंधळ करणाºया १४ जणांवर पोलीसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले़ जिल्ह्यात पाच पोलीस ठाण्यांतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़नंदुरबार शहर पोलीस ठाण्यांतर्गत जीटीपी महाविद्यालय आणि डी़आऱ हायस्कूल परीक्षा केंद्रात परीक्षा सुरु असताना १०० मीटर आतमध्ये प्रवेश करत हुल्लडबाजी करुन कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाºया सहा जणांवर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने कारवाई केली़तळोदा येथील सिनीयर कॉलेज जवळ फिरणाºया चार जणांवर, शहादा येथील विकास हायस्कूल परीक्षा केंद्राजवळ फिरणारे दोघे, अक्कलकुवा येथे जामिया बी़एड कॉलेज आवारात फिरणारा एक तर बामखेडा ता़ शहादा येथील पुष्पावती मदन चौधरी माध्यमिक विद्यालय व इंदास हरी पटेल माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्राच्या आवारात फिरणारा अशा एका सारंगखेडा पोलीसांनी कारवाई केली़सर्व चौदा जणांविरोधात मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नंदुरबार शहर, तळोदा, शहादा, अक्कलकुवा आणि सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़नंदुरबार शहरात जीटीपी कॉलेज आणि डी़आऱहायस्कूल परिसरात दामिनी पथकाने सोमवारी ही कारवाई केली होती़ नंदुरबारातील सहा पैकी दोघे संशयित हे पालकच असल्याची माहिती समोर आली असून यातून पोलीसही अचंबित झाले होते़