शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

१८ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विना मास्क फिरणाऱ्या व व्यवसाय करणाºया १८ जणांविरुद्ध जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली. दरम्यान, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विना मास्क फिरणाऱ्या व व्यवसाय करणाºया १८ जणांविरुद्ध जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात दुपारी ४ वाजेनंतर देखील व्यवसाय सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.सध्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याअंतर्गत मास्कची सक्तीही करण्यात आली आहे. परंतु नागरिक ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. पोलिसांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी १८ जणांवर कारवाई केली आहे. नंदुरबारातील निझर रोडवरील हॉटेल रुद्र मध्ये संदीप सुरेश चौधरी यांच्याविरुद्ध, हाटदरवाजा भागातील पंकज स्वरूपदास पाडवी व विनोद कृष्णा नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.बसस्थानकाजवळ अविनाश देविदास मराठे, माळी वाड्यात विक्की गोटू ओतारी, गांधी पुतळाजवळ भानू किरणदास भोसले, जगदीश गंगाराम वळवी, प्रेमचंद शंकर राठोड यांचा समावेश आहे. नवापूर येथे पालिकेजवळ नितीन रामदास वाघ, किरण शिवदास पारधी, नरेश माधवराव खिलवाणी व दिनेश नानकराम खिलवाणी, नासीर सलीम आमलीवाला, मोहम्मद माज मेहबूब शेख, मोहम्मद जावेद सोराटीया, इसामोद्दीन शेख.धडगाव येथील कालूसिंग वाज्या वसावे, शहादा येथील सुरेश पुखराज जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.