शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

खरीप हंगामाच्या तयारीला वेग बि-बियाण्यांसह शेती औजारांची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : निसर्ग चक्रीवादळामुळे पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शेतकरी खरीप हंगामासाठी तयारीला लागले ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : निसर्ग चक्रीवादळामुळे पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शेतकरी खरीप हंगामासाठी तयारीला लागले असून शेतीच्या कामासाठी लागणाºया लोखंडी अवजारांची जुळवाजुळव करीत आहेत. त्यासाठी लोखंडी यंत्राची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.बागायत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी कापूस, ऊस, पपई, केळी आदींची लागवड मे महिन्याच्या शेवटी केली तर कोरडवाहू शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत. शेती कामासाठी लागणाºया कल्टीसेटिंग, नांगर, पांभर, वख्खर, बैलगाडी, धान्यपेरणी, कुदळी, फावडा या साहित्याची खरेदी शेतकरी करीत आहेत. कल्टीसेटींग हे औजार एकच आहे. मात्र पाच प्रकारचे काम त्यावर करता येते. सध्या कोरोनामुळे मजूर भेटत नसल्याने शेतकरी या यंत्राला पसंती देऊन खरेदी करीत आहेत. या औजारात पेरणी, वखरणी, कोळपणी आदी कामे करता येतात. जास्त पाऊस झाल्यास शेतात ट्रॅक्टर चालत नाही. अशाप्रसंगी लोखंडी बनावटीचे कल्टीसेटींग व बैलांच्या सहाय्याने शेतीकामे करता येतात. शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून शेतातील काडीकचरा वेचणे यासह विविध कामे करण्यात येत आहेत.

कल्टीसेटींग हे औजार पाच प्रकारचे शेतीकाम करते. बाजरी, सोयाबीन, हरभरा आदी पिकांची पेरणी करता येते. या औजारामुळे खर्च कमी येतो. तसेच त्यात वेगवेगळी सेटींग करून शेतीची पाच प्रकारची कामे करता येतात.-रोहिदास पाटील,शेतकरी, प्रकााशा, ता.शहादा.