शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

मोहिदे येथील वसतिगृहातील विद्याथ्र्याचे बससेवेअभावी हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:51 PM

लोकमत ऑनलाईन         नंदुरबार, दि़ 18 : मोहिदेतर्फे शहादे येथील शासकीय आदिवासी मुलां-मुलींच्या वसतिगृहापासून एस.टी. बससेवा सुरू करण्याची मागणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे.याबाबत फेडरेशनच्या पदाधिका:यांनी शहादा आगाराला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहिदे त.श. येथील शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह हे शहादा शहरापासून तीन किलोमीटर ...

लोकमत ऑनलाईन         नंदुरबार, दि़ 18 : मोहिदेतर्फे शहादे येथील शासकीय आदिवासी मुलां-मुलींच्या वसतिगृहापासून एस.टी. बससेवा सुरू करण्याची मागणी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे.याबाबत फेडरेशनच्या पदाधिका:यांनी शहादा आगाराला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहिदे त.श. येथील शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह हे शहादा शहरापासून तीन किलोमीटर अंतरापेक्षा जास्त असल्याने   विद्यार्थी-विद्यार्थिनींना महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी मोहिदा फाटय़ार्पयत पायी यावे लागते. याठिकाणी विद्याथ्र्याना थांबण्यासाठी शेड नसल्याने उन्हात उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. त्यातच बसेस वेळेवर येत नाहीत, कधी कधी थांबत नाही त्यामुळे विद्याथ्र्याचे हाल होतात. त्यामुळे वसतिगृहातील एक हजार 200 विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वसतिगृहापासून बससेवा सुरू करावी, असे निवेदनात म्हटले आहे. ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हा सचिव सुनिल सुळे, सल्लागार अॅड.चंपालाल भंडारी, तालुका अध्यक्ष नितीन तडवी, खजिनदार रामसिंग पावरा, जिल्हा संघटक भीमा ठाकरे व विद्याथ्र्यानी हे निवेदन दिले.