शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याने सात महिन्याच्या बाळाचा मृत्यू

By मनोज शेलार | Updated: July 17, 2024 18:33 IST

याबाबत शहादा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

नंदुरबार : नाल्याच्या पाण्यातून दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याच्या हातातून सात महिन्याचे बाळ निसटल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याबाबत शहादा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भुलाणे येथील मनोज विजय ठाकरे व मंजु मनोज ठाकरे हे दाम्पत्य सात महिण्याचा मुलासोबत मंगळवारी रात्री मोहिदा रस्त्याने जात होते. शासकीय गोडावूनलगतच्या नाल्यातून त्यांनी त्यांची दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याचा वेग अधिक असल्याने दुचाकीवरून दोघेजण खाली पडले. त्यावेळी मंजू ठाकरे यांच्या हातात असलेले बाळ खाली पडल्याने ते पाण्यात वाहून गेले. सकाळी ते ५०० फुटावर आढळले. त्याला दवाखान्यात दाखल करून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शहादा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.दरम्यान, ही माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांचे स्विय सहायक हेमराज पवार, मोहिदा ग्रामपंचायत गट नेते भाऊभाई पाटील,जयप्रकाश पाटील यांनी ठाकरे दाम्पत्याला मदत केली. 

टॅग्स :Deathमृत्यू