शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

सुसरी व दरा प्रकल्पात 90 टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 10:00 IST

शहादा तालुका : भाद्रपदच्या पावसाने दिला दिलासा; मात्र पिकांचे नुकसान मोठे

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यात सरासरी पावसाच्या 60 टक्के पाऊस झाला असून, श्रावणात श्रावणसरी दिसल्या नसल्या तरी भाद्रपद महिन्यात मात्र पावसाने जोर धरल्याने सुसरी व दरा प्रकल्प 90 टक्के भरले आहेत.शहादा तालुक्यात 720 मिली मीटर पाऊस झाला म्हणजे 100 टक्के पाऊस झाला अशी नोंद होते. मात्र गत वर्षार्पयत पावसाने 60 ते 65 टक्यांर्पयतच पाऊस झाला होता. त्यामुळे परिसरातील लहान व मध्यम प्रकल्पांसह नदी-नाले, पाटचा:या, तलाव कोरडे होते. परंतु यंदा पाऊस कसा असणार याचे भाकीत नसल्याने परिसरातील नदी-नाले व तलावातील खोली करणासह नांगरटी करण्याची संकल्पना जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी राबविली. या अभियानात  श्री श्री रवीशंकर यांचे अनुयायी किशोर पाटील, शहादा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, तत्कालीन तहसीलदार नितीन गवळी, डॉ.उल्हास देवरे, नायब तहसीलदार वाय.डी. पाटील यांच्यासह सामाजिक संस्था व ग्रामस्थांच्या मतदीने कामे करण्यात आली.पावसाळ्यातील श्रावण महिन्यात श्रावण सरी बसरल्या नसल्याने यंदा मात्र धरण व नदी नाल्यांमध्ये पाण्याची कमतरता दिसून येत होती. मात्र भाद्रपदात पावसाने जोर धरल्याने सुसरी व दरा प्रकल्पांसह नदी नाल्यांमध्ये 90 टक्के जलसाठा झाल्याचे दिसून येत आहे.गेल्या वर्षी 12 सप्टेंबर अखेर 225 मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली होती. मात्र यंदा 465 मी.मी. पाऊस झाला असून, भाद्रपदात झालेल्या पावसाने ब्राrाणपुरी, जवखेडा, लोणखेडासह अनेक भागात केळी व ऊस पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले तर या पावसाचा सोयाबीन, कपाशी व पपई, ऊस पिकास लाभ होणार आहे. हा पाऊस रब्बी हंगामांसाठीही लाभदायक ठरणार आहे.