शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धडगाव तालुक्यात 86 पाणी योजना वीज कंपनीच्या ‘रडार’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : वीज वितरण कंपनीकडून तालुक्यातील ग्रामपंचायतींना नोटिसा देऊनही पाणी योजना व पथदिव्यांच्या वीजबिलाची थकीत रक्कम जमा न केल्याने 229 पथदिवे आणि 86 पाणी पुरवठा योजना यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याच्या नोटिसा काढण्यात आल्या आहेत़ तालुक्यात 10 कोटी 30 लाख रूपयांच्या वीज बिलाची रक्कम थकीत आह़े  तालुक्यात बुधवारपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : वीज वितरण कंपनीकडून तालुक्यातील ग्रामपंचायतींना नोटिसा देऊनही पाणी योजना व पथदिव्यांच्या वीजबिलाची थकीत रक्कम जमा न केल्याने 229 पथदिवे आणि 86 पाणी पुरवठा योजना यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याच्या नोटिसा काढण्यात आल्या आहेत़ तालुक्यात 10 कोटी 30 लाख रूपयांच्या वीज बिलाची रक्कम थकीत आह़े  तालुक्यात बुधवारपासून वीज कंपनीच्या धडगाव वीज उपविभाग कार्यालयाकडून नोटिसा देण्याची कारवाई सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली असून काही गावांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई करण्यात आल्याने तेथे पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आह़े धडगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीकडे पाणी योजना व पथदिवे यांच्या थकीत बिलाची रक्कम ही 2 ते 10 लाख एवढी असल्याची माहिती देण्यात आली आह़े कारवाई थांबवण्यासाठी ग्रामपंचायती पाठपुरावा करत असून त्यांच्या पाठपुराव्याला यश येण्याची चिन्हे कमीच असल्याची माहिती देण्यात आली आह़े संबधित ग्रामंपंचायतींची वार्षिक करवसुली ही 50 टक्क्यांपेक्षा कमीच असल्याने यंदाच्या वर्षात त्यांच्याकडून थकबाकीचा भरणा होण्याबाबत शंका उपस्थित होत आह़े 31 मार्चपूर्वी नोटिसा बजावलेल्या सर्वच पाणी योजनांची वीज पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचे म्हटले आह़े