शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

50 पैशांवरच आणेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 13:26 IST

नजरआणेवारी जाहीर : 856 खरीप गावांचा समावेश

ठळक मुद्देलागवडीच्या आधारावर काढला अंदाज जिल्ह्यातील दोन लाख 59 हजार हेक्टर क्षेत्रात लागवड झालेल्या खरीप पिकांच्या लागवडक्षेत्राच्या आधारे ही आकडेवारी जाहिर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े पावसाअभावी पिकांचे झालेले नुकसान आणि पेरणी करूनही उत्पादन न आलेल्य

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील 886 महसूली गावांची पैसेवारी जाहिर केली आह़े या सर्व गावांमधील नजरअंदाज प्रशासनाने पैसेवारी जाहिर केली असून ती 50 पैश्यांपेक्षा अधिक आह़े जाहिर करण्यात आलेल्या आणेवारीनुसार नंदुरबार तालुक्यातील 145, नवापूर 165, तळोदा , 93, शहादा 160, अक्कलकुवा 194 आणि धडगाव तालुक्यातील 99 गावांमध्ये तलाठींनी नजर आणेवारी करत तसा अहवाल प्रशासनाकडे पाठवला होता़ विविध पिकांची स्थिती आणि पाऊस यांची पडताळणी करून ही पैसेवारी काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े शेतक:यांनी यंदा कापूस, ज्वारी, बाजरी यासह तेलबिया आणि कडधान्य पिकांची स्थिती समाधानकारक असल्याने प्रत्येक गावात 50 पैश्यांपेक्षा अधिक आणेवारी काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़ेनंदुरबार आणि शहादा तालुक्यात यंदा पावसाने कमीअधिक प्रमाणात हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले होत़े त्यामुळे या भागात दुष्काळी स्थिती असल्याचे शेतक:यांचे म्हणणे होत़े या स्थितीची योग्य पाहणी न करताच नजर पैसेवारी जाहिर करण्यात आल्याने शेतक:यांनी नाराजी व्यक्त केली आह़े येत्या ऑक्टोबर महिन्यात सर्व गावांची अंतिम पैसेवारी जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आह़े