शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

३५० वर्षाची लळीतोत्सवाची परंपरा यंदा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : सारंगखेडा येथील गेल्या ३५० वर्षापासून सुरू असलेल्या लळीत उत्सवाची परंपरा या वर्षी खंडित झाली.ही ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : सारंगखेडा येथील गेल्या ३५० वर्षापासून सुरू असलेल्या लळीत उत्सवाची परंपरा या वर्षी खंडित झाली.ही लळीत उत्सवाची परंपरा गेल्या ३५० वर्षापासून अविरत सुरू होती. यंदा गेल्या पाच महिन्यापासून जगभर कोरोना या विषाणुच्या महामारीने थैमान घातल्याने अनेक सण-उत्सव साध्यापद्धतीने साजरा करण्यात येत आहेत. याला लळीत उत्सव कसा उपवाद ठरणार.शासनाने यंदा लळीत उत्सव साजरा करू नये असे सूचविले व त्यानुसार यंदा फक्त पोथीचे वाचन मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले.शास्त्री कोषानुसार उत्सवाच्या अवसरावर नाटकांच्या अंकानुसार रूप घेवून अभिनय करणे म्हणजे लळीत होय. गुजरांना महाराष्टÑ प्रदेशाचा भुभाग असल्याने येथे गणेशोत्सव मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने साजरा केला जातो. पाचव्या दिवशीच्या गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी रात्री सारंगखेडा येथे परंपरागत लोकनाट खेळले जाते. हे लोकनाट सारंगखेडा पुसनद, म्हसावद, कोळदा या गावांमध्ये आजही अवितर केले जाते. ३५० वर्षांपूर्वी लळीत उत्सवाची प्रसाद रूपात स्वामी नित्यानंद यांनी सारंगखेडा वासियांना दिल्याचे पूर्वज सांगतात. लळीत पोथीचे व पौराणिक प्रसंगाचे जे लोक गाऊन वाजवून अभिनयाद्वारे प्रकटीकरणाचे सादरीकरण करतील ते लोक दु:ख पीडा, अनारोग्यापासून दूर राहतील. याच श्रद्धेपोटी आजही लळीत नाट्याचे सादरीकरण करून लळीतोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात लोकांच्या स्तरानुसार लोकभाषेत कथोपकथन असते. कर्थी शब्दप्रयोगाद्वारा व्यंग, विनोद, उपहास, हास्यनिर्मिती केली जाते. लळीत हे लोकनाट्य लोकांच्या बौद्धिक स्तरानुसार लोकांच्या मनोरंजनार्थ लोक शिक्षणाच्या हेतूने सामान्य लोककलांद्वारे प्रस्तुत केलेली कला असून, भक्तिभाव व श्रद्धेने परंपरागत चालत आलेला नाट्य प्रकार जी गुजरांची सांस्कृतिक व सामाजिक धरोहर असून, पुढच्या पीढीसाठी पूर्वजांचा वारसा जतन करून ठेवण्याचे महत्त्वाचे साधन आहे, असे डॉ.दिलीप पटले हे सांगतात.