शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

घोडे बाजारात 300 घोडे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे 11 डिसेंबरपासून एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेला प्रारंभ होत असून यात्रेनिमित्त भरणा:या ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे 11 डिसेंबरपासून एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेला प्रारंभ होत असून यात्रेनिमित्त भरणा:या घोडे बाजारात 300 पेक्षा जास्त घोडे दाखल झाले आहे. दरम्यान, चेतक महोत्सवाच्या तयारीलाही वेग आला आहे.चेतक महोत्सवात अश्व स्पर्धा, महिला सौंदर्य स्पर्धा, डान्स, शरीरसौष्ठव स्पर्धा तसेच मनोरंजनाचे विविध कार्यक्रम होतात. पर्यटकांसाठी टेंट सिटी, नौका विहाराची सुविधा पुरविण्यात येते. येथे येणा:या भाविकांना व भव्य-दिव्य भरणा:या घोडे बाजारात सोयी-सुविधा स्थानिक चेतक फेस्टीवल समितीमार्फत पुरविल्या जातात.घोडे दाखलयात्रेनिमित्त भरणा:या घोडे बाजारात 300 पेक्षा जास्त घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहे.  दरवर्षी या बाजारात अडीच हजारापेक्षा जास्त घोडे विक्रीसाठी येतात. येत्या दोन-तीन दिवसात घोडय़ांच्या टापांचा आवाज घुमू लागणार आहे.कृषी प्रदर्शनयेथील वाघेश्वर मंदिराच्या प्रांगणात 13 ते 17 डिसेंबर दरम्यान कृषी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात बियाणे, औषधी, यंत्र, नर्सरी आदींची माहिती देण्यात येणार आहे. यंदा भारतातील सर्वात मोठा बैल हे प्रदर्शन आकर्षण ठरणार आहे. या बैलाला अनेक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले आहे.