शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

नंदुरबारातील हाणामारीप्रकरणी 29 जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 11:25 IST

नंदुरबार : कुरेशी मोहल्ला भागात रविवारी रात्री झालेल्या हाणामारीनंतर संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत़ याप्रकरणी सोमवारी रात्री दुस:या गटाकडूनही फिर्याुद देण्यात आली असून त्यानुसार 29 जणांविरोधात गुन्हा दाखल आह़े शेख रोशन शेख मेहबूब कुरेशी रा़ चिंचपाडा भिलाटी कुरेशी मोहल्ला  यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोविंद यशवंत सामुद्रे, गुल्या सरू भिल, लक्ष्मण शाम ठाकरे, ...

नंदुरबार : कुरेशी मोहल्ला भागात रविवारी रात्री झालेल्या हाणामारीनंतर संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत़ याप्रकरणी सोमवारी रात्री दुस:या गटाकडूनही फिर्याुद देण्यात आली असून त्यानुसार 29 जणांविरोधात गुन्हा दाखल आह़े शेख रोशन शेख मेहबूब कुरेशी रा़ चिंचपाडा भिलाटी कुरेशी मोहल्ला  यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोविंद यशवंत सामुद्रे, गुल्या सरू भिल, लक्ष्मण शाम ठाकरे, हसन बाबू कुरेशी, दंगल रतिलाल ठाकरे, चंद्या शाम ठाकरे, आकाश शाम ठाकरे, दिपा शाम ठाकरे, मश्या रमश्या ठाकरे, कन्हैय्या राजू मांग, अशोक जेमा पाडवी, मुका शाम ठाकरे, पोगा शाम ठाकरे, राकेश राजेश ठाकरे, दिनेश दिलीप ठाकरे, लखन शाम ठाकरे, अंबालाल जयसिंग ठाकरे, गुंडय़ा सरफू भिल, सुभाष सुदाम ठाकरे, किशोर बाबू ठाकरे, जगन रतीलाल ठाकरे, राजन संजू भिल, गोपी यशवंत सामुद्रे, सचिन शाम ठाकरे, मंगल रतीलाल ठाकरे, खुशाल शांताराम वसावे, कोल्या मोती ठोरक, वंकर रतिलाल ठाकरे यांच्याविरोधात जमावबंदी आदेशांचे उल्लंघन तसेच विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े सर्व संशयित आरोपींनी कुरेशी मोहल्ला, त्रिकोणी बिल्डींग परिसरात लाठय़ा, काठय़ा, तलवारी व रॉकेलचे डबे घेत घरांची तोडफोड करून चारचाकी वाहने पेटवून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आह़े दरम्यान दुस:या गटाकडून फिर्याद दाखल झाल्यानंतर चिंचपाडा भिलाटी परिसरातील महिलांनी मंगळवारी सकाळपासून पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता़ रविवारी घरात घुसून मारहाण करतेवेळी त्यांच्याकडून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप करत कुरेशी मोहल्ल्यातील संशयितांविरोधात दाखल गुन्ह्यात अॅट्रॉसिटी अॅक्टचाही समावेश करून सर्वाना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांची होती़ पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी महिलांची समजूत काढून कारवाई करण्यात येत असल्याचे सांगूनही त्यांचे समाधान न झाल्याने उशिरार्पयत महिलांचा एक गट याठिकाणी थांबून होता़ याप्रकरणी पोलीसांकडून संशयितांचा शोध घेण्यात येत आह़े