शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पपईचा ट्रक उलटून 24 जखमी

By admin | Updated: January 14, 2017 00:10 IST

नंदुरबार : पपई भरून जाणारा ट्रक नळवानजीक उलटल्याने 24 मजूर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

नंदुरबार : पपई भरून जाणारा ट्रक नळवानजीक उलटल्याने 24 मजूर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. रस्ता काम सुरू असताना चालकाला अंदाज न आल्याने रस्त्याच्या कडेला हा ट्रक उलटला.नंदुरबार तालुक्यातील गुजरभवाली शिवारातून कच्ची पपई भरून ट्रक (क्रमांक एमपी 09-एचजी 9257) नंदुरबारकडे येत होता. राजापूर ते नळवा दरम्यान सध्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे मातीचा भराव रस्त्याच्या दोन्ही बाजुला टाकण्यात आलेला आहे. समोरून येणा:या वाहनाला साईट देताना ट्रक चालकाच्या बाजुलने रस्त्याच्या कडेला उलटला. यावेळी ट्रकमध्ये आणि केबीनच्या वर एकूण 33 मजूर बसलेले होते ते सर्व फेकले गेल्याने त्यातील 24 जण जखमी झाले. जखमींना तातडीने नळवा, राजापूर व गुजरभवाली येथील ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमी 15 ते 40 वयोगटातील आहेत. सर्व जखमी हे सिरसाणी, ता.धडगाव व तुळाजा, ता.तळोदा येथील आहेत. जखमींमध्ये धडगाव तालुक्यातील शिरसाणी येथिल शकिला माकत्या ठाकरे (18), रंजीला आमश्या ठाकरे (20), रविता आमश्या ठाकरे (17), पेखी सन्या ठाकरे (33), शेवंती जयसिंग पटले (40), मिनी सायसिंग वळवी (15),  जयसिंग गोमता ठाकरे (27), शायसिंग बामण्या ठाकरे (40), वंदना संज्या ठाकरे (16), मालती देध्या ठाकरे (20), जिपला मानसिंग वळवी (22), मानसिंग सोन्या वळवी (24), भिमसिंग सोन्या वळवी (13), राकेश देध्या ठाकरे (19), गुलाबी काल्या ठाकरे (20), सरदार सीमा पटले (18) आणि तळोदा तालुक्यातील तुळाजा येथील कुवंरसिंग मगण पवार (15), दुर्गा सोमा  वळवी (18), शर्मिला सुनील पवार (18), ज्योती तान्हाजी ब्राम्हणे (16),  कालुसिंग दिवटय़ा नाईक (45), विशाल कालुसिंग नाईक (22), पूर्णिमा तानाजी नाईक (18), मंगला तान्हाजी पावरा (22) यांचा समावेश आहे.