शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

18 जनावरांच्या अचानक मृत्यूने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 12:23 IST

खापर येथील गोशाळेतील घटना : अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांत गुन्हा

ठळक मुद्दे गोशाळेतील पिण्याच्या पाण्याच्या हौदात अज्ञात समाजकंटकाने विषारी औषध टाकून गायींना मारून टाकल्याचा आरोप असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी. - लुणकरण भन्साली, चेअरमन, भगवान महावीर गोशाळा, खापर

ऑनलाईन लोकमतदिनांक 18 ऑगस्टखापर : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ब्राrाणगाव शिवारातील भगवान महावीर गोशाळेतील 11  गायी, सहा बैल व एक म्हैस असे एकूण 18 जनावरे गुरूवारी मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घातपात झाल्याच्या अवफेने खापर येथील बाजारपेठ बंद करण्यात आली होती. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.ब्राrाणगाव रस्त्यालगत महावीर गोशाळा असून, या गोशाळेत 140 जानावरे आहेत. या जनावरांना ठेवण्यासाठी दोन पक्के शेड आहे. त्यालगत तार कम्पाऊंड केलेल्या जागेतील काही जनावरांनी सायंकाळी टाकलेला हिरवा चारा खाल्ल्याने सकाळी पोट फुगलेले, तोंडातून फेस येत असलेल्या स्थितीत जनावरे आढळून आल्याने येथील कर्मचा:यांनी गोशाळेचे चेअरमन लुणकरण भन्साली यांना घटना सांगितली. त्यांनी अक्कलकुवा पोलिसांना घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होवून मृत जनावरांचा पंचनामा केला.घटनास्थळी अक्कलकुवा येथील सहायक पशुधन आयुक्त डॉ.सुजित कोलंगण, खापरचे पशुधन               विकास अधिकारी डॉ.एन.बी. चव्हाण, परिचर बी.के. पवार, एन.आर. माळी, आर.एस. फुलपगारे यांनी मृत जनावरांचे शवविच्छेदन करून जनावरांना खाऊ घातलेला चारा, हौदातील पाण्याचा नमुना         घेवून पंचनामा करण्यात आला           आहे. महसूल विभागाचे मंडळ अधिकारी तापसिंग प्रधान, तलाठी राजेश मोहिते यांनीही पंचनामा         केला.उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी गावीत, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी घटनास्थळी भेट देवून नंदुरबार पोलीस दलातील पशुवैद्यकीय युनिटला पाचारण करून मृत जनावारांचा पंचनामा केला आहे. चारा, पाणी व तत्सम गोष्टींचा पंचनामा करून घटनेचा तपास केला जात आहे. मृत जनावरांची किंमत दोन लाख 24 हजार  आकारण्यात आली  आहे.घटनेची माहिती मिळताच सरपंच मोहनलाल जैन, प्रेमचंद्र जैन, लुणकरण भन्साली, अशोक जैन, अरविंद जैन, ललीत जाट, गोरख सागर, लक्ष्मण वाडीले, जोलू          वळवी, अक्कलकुव्याचे माजी           सरपंच प्रेमचंद जैन, विश्वास मराठे यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून मृत जनावरांना परिसरातच जेसीबीद्वारे खड्डा खोदून दफन करण्यात आले