शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात 18 मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 12:55 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याच्या दुर्गम भागासह ठिकठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध होऊनही दरवर्षी गर्भवती मातांचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही़ एप्रिल ते डिसेंबर 2017 या आठ महिन्यात जिल्ह्यात तब्बल 18 मातांचा मृत्यू झाल्याची नोंद आह़े महिला आणि बालकल्याण विभागाकडून अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, आशा स्वयंसेविका आणि स्थानिक प्राथमिक आरोग्य ...

ठळक मुद्देरक्तस्त्रावाने झाला मृत्यू एप्रिल महिन्यात मनिषा संतोष ठाकरे रा़निझर ही 24 वर्षीय माता माता रस्त्यात प्रसूत झाली होती़ यावेळी रक्तदाब कमी झाल्याने तिचा मृत्यू झाला़ तिचे बाळ सुस्थितीत असल्याची माहिती आह़े याच महिन्यात वरीबाई विजय वळवी (27) रा़आमली ता़ अक

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याच्या दुर्गम भागासह ठिकठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध होऊनही दरवर्षी गर्भवती मातांचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही़ एप्रिल ते डिसेंबर 2017 या आठ महिन्यात जिल्ह्यात तब्बल 18 मातांचा मृत्यू झाल्याची नोंद आह़े महिला आणि बालकल्याण विभागाकडून अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, आशा स्वयंसेविका आणि स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुश्रुषा करण्यात येत़े यातून किमान पाच ते सहा महिने गर्भवती मातेचा आहार आणि तपासण्या करण्यात येतात़ असे असतानाही मात्र गेल्या काही वर्षात प्रसूतीदरम्यान मातांचा मृत्यू होण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत़ रक्तस्त्राव होऊन व रक्तदाब कमी होऊन  मातांचे मृत्यू झाले आहेत़ शासनाने गर्भवती मातांसाठी राबवण्यात येणा:या योजनांची दक्षतेने अमंलबजावणी करण्याची अपेक्षा आह़े