शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सीमा तपासणी नाक्यावरचे १६ कर्मचारी ‘क्वारंटाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 21:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : तालुक्यातील बेडकी येथील सीमा तपासणी नाक्यावर तैनात आरोग्य सहायक धुळे येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : तालुक्यातील बेडकी येथील सीमा तपासणी नाक्यावर तैनात आरोग्य सहायक धुळे येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आल्याने एकच खळबळ उडाली आहे़ या कर्मचाऱ्यासह १६ जणांना आरोग्य विभागाने क्वारंटाईन करत त्यांचे स्वॅब घेतले आहेत़महाराष्ट्र-गुजरात सीमा तपासणी नाक्यावर आरोग्य, पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांचे पथक तैनात आहे़ दरम्यान येथे तैनात आरोग्य कर्मचाºयाने काही दिवसांपूर्वी धुळे येथील कोरोनाबाधित महिलेला गाडीत बसण्यास मदत केली होती़ ही माहिती संबधित कर्मचाºयाने आरोग्य विभागाला न देताच बेडकी येथे काम सुरु केले होते़ यातून या कर्मचाºयाचा येथे नियुक्त सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी अशा १६ जणांसोबत संपर्क राहिला असल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्याकडून देण्यात आली आहे़तहसीलदार उल्हास देवरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ हरीश्चंद्र कोकणी यांच्या पथकाने तात्काळ नवापूर तपासणी नाक्यावर भेट देत संबधित आरोग्य कर्मचाºयासह इतरांचे स्वॅब नमुने घैत त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या़