शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातून १५ लाखांचे अवैध मद्य केले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 11:34 IST

राज्य उत्पादन शुल्क विभाग : दहा ठिकाणी केली कारवाई

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने १० ठिकाणी केलेल्या कारवाईत १५ लाख ११ हजार रुपये किंमतीचा अवैध मद्यसाठा जप्त केला. कारवाईची ही मोहिम यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अवैध दारू विक्री व साठ्यावर कारवाई करण्यात येत आहे. नंदुरबार विभागाकडे असलेले कमी मणुष्यबळ लक्षात घेता धुळे जिल्ह्यातून मणुष्यबळ मागविण्यात आले. त्यानंतर केलेल्या कारवाईत एकुण १५ लाख ११ हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. अक्कलकुवा-खापर रस्त्यावर तसेच इतर ठिकाणी ही कारवाई झाली. पंजाबमध्ये निर्मित परंतु महाराष्टÑात विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेले मद्य पीकअप वाहनातून (क्रमांक एमएच ०४- डीएस ९०५८) जप्त करण्यात आले. एकुण २३४ खोके व वाहन यांचा त्यात समावेश आहे.शुभम जगदीश राजपूत, प्रवीन सुदाम चौधरी, जयेश सुरेश चौधरी, कुंदन मधुकर चौधरी सर्व रा.नंदुरबार, मनोज लक्ष्मण पाडवी रा.खांडबारा, माणिक शिरसाठ, कृष्णा चौधरी रा.अक्कलकुवा, सुनील तडवी रा.तळोदा यांच्यावर कारवाई करण्यात आली.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक मोहन वर्दे, डॉ.मनोहर अंचूळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक महाडीक, दुय्यम निरिक्षक शैलेंद्र मराठे, व्ही.बी.पवार, प्रकाशा गौडा, मनोज संबोधी, क्षिरसागर, गायकवाड, अतुल शिंदे, भट्टाचार्य बागले, वहाडे, धनराज पाटील, हितेश जेठे, राजेंद्र पावरा, अजय रायते, हेमंत पाटील, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक योगेश राऊत व सहकारी यांनी ही कारवाई केली.दरम्यान, भरारी पथकाने खांडबारा येथे धाड टाकून ४५ हजर २०० रुपयांचे मद्य जप्त केले. खांडबारा येथे धानोरा रस्त्यावर दुचाकीवरून (क्रमांक एमएच ३९- एए ६२३०) मद्य घेवून जाणाऱ्या व्यक्तीला पथकाने अडविले. त्याच्याकडे एकुण ४५ हजार रुपयांचे अवैध मद्य आढळून आले. याबाबत मनोज लक्ष्मण पाडवी, रा.खांडबारा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.