शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एकास 10 वर्षाचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 13:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भपात करण्यास प्रवृत्त करणा:या आरोपीस शहादा न्यायालयाने 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आह़े 2015 मध्ये ही अत्याचाराची घटना घडली होती़ म्हसावद गाव ते राणीपूर रोड लगत प्रकाश ऊर्फ नाना किशन सूर्यवंशी यांच्या मालकीचा ढाबा आह़े या ढाब्यावर 2015 मध्ये रोशन पावरा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भपात करण्यास प्रवृत्त करणा:या आरोपीस शहादा न्यायालयाने 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आह़े 2015 मध्ये ही अत्याचाराची घटना घडली होती़ म्हसावद गाव ते राणीपूर रोड लगत प्रकाश ऊर्फ नाना किशन सूर्यवंशी यांच्या मालकीचा ढाबा आह़े या ढाब्यावर 2015 मध्ये रोशन पावरा याने अल्पवयीन युवतीला भांडी घासण्याच्या कामाला आणले होत़े या युवतीला प्रकाश सूर्यवंशी याने लगA आणि घर बांधण्याचे अमिष दिले होत़े यातून त्याने तिच्यावर सात ते आठ महिने लैंगिक अत्याचार केले होत़े ढाब्याजवळ असलेल्या मोहन फकीरा अहिरे यांच्या मालकीच्या बंद घराच्या छतावर हा अत्याचा झाला होता़ यादरम्यान प्रकाश सूर्यवंशी याने मुमताज हसन पठाण हिच्या मदतीने युवतीचा गर्भपात केला होता़  याबाबत युवतीच्या फिर्यादीवरून म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ शहादा न्यायालयात पोलीस उपनिरीक्षक हिरालाल चौधरी व पोलीस उपअधीक्षक शिवाजी गावीत यांनी तिघांविरोधात दोषारोपपत्र सादर केले होत़े यानुसार चालवल्या गेलेल्या खटल्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी़बी़नायकवाड  यांनी प्रकाश किशन सूर्यवंशी रा़ म्हसावद यास कलम 376 (1)(2) (आय) (एन) सह बाल लैंगिक अधिक कायद कलमांन्वये 10 वर्ष सश्रम कारावास आणि 6 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील अॅड़ स्वर्णसिंग गिररासे यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिल़े पैरवी अधिकारी म्हणून पोलीस शिपाई प्रमोद पाटील यांनी कामकाज पाहिल़े तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चौधरी, पोलीस उपअधिक्षक शिवाजी गावीत व अॅड़ गिरासे यांचे पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे तसेच जिल्हा सरकारी वकील अॅड सुशील पंडीत यांनी कौतूक केले आह़े