शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पतसंस्थेच्या लकी ड्रॉमध्ये 10 लाखांची फसवणूक

By admin | Updated: May 9, 2017 00:11 IST

17 जणांविरुद्ध गुन्हा : पतसंस्था सभासदाने दिली फिर्याद

नंदुरबार : शहरातील फैज नागरी सहकारी पतसंस्थेत लकी ड्रॉ व बचत ठेव योजनेतून 10 लाख 28 हजार 400 रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबारात फैज नागरी सहकारी पतसंस्था चालविली जाते. या पतसंस्थेत मार्च 2014 ते एप्रिल 2017  या काळात संचालक मंडळ व एजंट यांनी पतसंस्थेच्या कर्जाची व   लकी ड्रॉबाबतची खोटी माहिती देऊन लोकांची फसवणूक केली. मासिक बचत ठेव योजनेत सभासद करून घेण्यात आले. त्या माध्यमातून तब्बल 10 लाख 28 हजार 400 रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद गुलामअली मसुदखान पठाण, रा.जामा मशिदीजवळ यांनी दिली. त्यावरून शेख रोशन शेख मेहबूब कुरेशी, शेख वहाब शेख चाहतअली, सैयद अजहरमियाँ मजहरमियाँ, राहतअली चाहतअली, शेख बाबूलाल शेख उस्मान धोबी, शेख अहमद हाजी कुरेशी, शेख हारुन शेख हाजी, अब्दुल रज्जाक कुरेशी, गनी इस्माईल भाई मेमन, शेख कादीर शेख हाजी शेख अमीर, शेख संगीनाबी शेख रोशन कुरेशी, तस्लीमबी लतीफ शहा, लतीफ शहा सिकंदर शहा, सैयद इम्तियाज अली शब्बीर अली, मोहसीन शहा लतीफ शहा, सैयद मोहसीन सैयद समद, शेख खलील अब्दुल समद कुरेशी, शेख रफिक शेख शफी, सर्व रा.नंदुरबार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.