शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अमृत जलवाहिनी टाकण्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:53 IST

अमृत योजनेअंतर्गत शहरातील जुन्या नांदेडातील प्रभाग क्र. १५ मध्ये ३०० फूट पाणी पाईपलाईनला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु दोन वर्षे उलटले तरी सदर काम पूर्ण झालेले नसल्याने या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देअमृतअंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम रखडले

नांदेड : अमृत योजनेअंतर्गत शहरातील जुन्या नांदेडातील प्रभाग क्र. १५ मध्ये ३०० फूट पाणी पाईपलाईनला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु दोन वर्षे उलटले तरी सदर काम पूर्ण झालेले नसल्याने या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत जुन्या नांदेड भागातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. हा प्रश्न सोडविण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत राजाभाऊ सिंगेवार ते व्यंकटी देबडे यांच्या घरापर्यंत ३०० फूट पाण्याच्या पाईपलाईनला मंजुरी देण्यात आली. सन २०१७ अखेर या कामाला मंजुरी मिळूनही सदर योजनेचे काम पूर्ण झालेले नाही.योजनेला गती देण्यासाठी या भागातील नागरिकांनी अनेकवेळा संबंधितांना निवेदने दिली. तसेच आंदोलनेही केली. मात्र त्यानंतरही पाणी पाईपलाईन कामाला गती मिळालेली नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.अमृत योजनेतंर्गत शहरात होत असलेली कामे संथगतीने सुरू आहेत़ त्याचवेळी मोठ्या प्रमाणात अर्धवट राहिले असल्याने या योजनेचा उद्देश सफल होत नसल्याचे स्पष्ट आहे़ अनेक भागात जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असले तरी त्या जलवाहिन्यांना मुख्य वाहिनीवर जोडणी दिली नसल्याने पाणीपुरवठा सुरू होऊ शकला नाही़

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाwater transportजलवाहतूक