शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

‘स्थायी’त आज वादळी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:52 IST

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेसचे फारुख अली खान यांची निवड झाल्यानंतरच तब्बल महिनाभरानंतर पहिली बैठक बुधवारी होणार आहे. दोन दलितवस्ती कामांसह शहरातील स्वच्छता, स्वेच्छा निधी तसेच अमृत योजनेवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

ठळक मुद्देसभापती निवडीनंतरची पहिलीच बैठक

नांदेड : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेसचे फारुख अली खान यांची निवड झाल्यानंतरच तब्बल महिनाभरानंतर पहिली बैठक बुधवारी होणार आहे. दोन दलितवस्ती कामांसह शहरातील स्वच्छता, स्वेच्छा निधी तसेच अमृत योजनेवर या बैठकीत चर्चा होणार आहे.स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेसचे फारुख अली खान यांची १८ डिसेंबर २०१८ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली होती. या निवडीनंतर त्यांच्या कार्यकाळातील पहिली बैठक एक महिना ११ दिवसानंतर होत आहे. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता स्थायी समिती सभागृहात होणाऱ्या या बैठकीत शहरातील सिद्धांतनगर आणि आंबेडकरनगर भागात होणाºया दलित वस्तीकामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. सिद्धांतनगर भागात नाला व सीसी रस्त्यासाठी ४८ लाख ७२ हजार रुपये मंजूर झाले आहेत तर आंबेडकरनगर भागात ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाच्या निविदा प्रक्रियेला बुधवारच्या बैठकीत मंजुरी दिली जाणार आहे.त्याचवेळी शहरात अमृत योजनेचे काम सुरु आहे. या योजनेतून आतापर्यंत कोणकोणती कामे करण्यात आली आहेत, कोणकोणती कामे शिल्लक आहेत, याची माहिती मागविण्यात आली आहे. तर सदरचे काम करणाºया ठेकेदाराविरुद्ध प्रशासनाकडून काय कारवाई केली आहे? याची विचारणाही स्थायी समितीने केली आहे. सदर ठेकेदार काम पूर्ण करत नसेल तर दुसºया ठेकेदारामार्फत हे काम पूर्ण करुन घ्यावे, असा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे.प्रभाग क्र. १२ मधील स्वच्छतेसंदर्भात अ. रशीद अ. गनी यांनी माहिती मागविली आहे. तसेच मोहिनी येवनकर यांनी महापालिकेला १४ व्या वित्त आयोगातून किती निधी प्राप्त झाला, वित्त आयोगाचे काय निकष होते, त्यापैकी किती खर्च झाला याची माहिती सभागृहासमोर ठेवावी, असे सूचित केले आहे. एकूणच या सर्व विषयांवर ही बैठक गाजणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका