शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मला का टाळतेस ? प्रेमास नकार दिल्याने तरुणीचा गळा चिरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 12:24 IST

young woman killed by cutting throat मैत्रिणीसमोरच मला टाळत असल्याच्या कारणावरुन शिवीगाळ केली

ठळक मुद्देनांदेड शहरातील थरारक घटना पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे

नांदेड : शहरातील शारदानगर भागात प्रेमास नकार दिल्याने ( Murder over denying love ) तरुणाने खंजरने तरुणीचा गळा चिरला ( young woman killed by cutting throat) . रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर पलायनाच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी लगेच पकडले. ही घटना रविवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वैष्णवी संजयसिंह गौर (वय २५) ही तरुणी एम. कॉम झाल्यानंतर खासगी नोकरी करीत होती. तिची अन् आरोपी सुरेश देविदास शेंडगे (वय २६, रा. पांगरी, ता. नांदेड) या तरुणाची चार वर्षांपासून ओळख होती. दोघेही एकमेकांशी फोनवरून नेहमी बोलायचे तसेच भेटतही असत. शनिवारी सायंकाळी वैष्णवी ही मैत्रिणीसह एका कॅफेमध्ये बसलेली असताना आरोपी सुरेश शेंडगे हा त्या ठिकाणी आला. यावेळी मैत्रिणीसमोरच त्याने मला टाळत असल्याच्या कारणावरुन शिवीगाळ केली. त्यानंतर तो तिथून निघून गेला.

मला का टाळतेस म्हणून पुन्हा घातला वादरविवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास वैष्णवी एकटी घरी असताना तो आला. त्यापूर्वी त्याने फोनवरुन वैष्णवीशी संपर्क साधला होता. या ठिकाणी त्याने वैष्णवीला तुझ्यावर प्रेम करतो, मला का टाळतेस म्हणून पुन्हा वाद घातला. त्यानंतर रागाच्या भरात जवळील खंजरने वैष्णवीचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वैष्णवीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतरही आरोपी तिथेच थांबला होता. घटनेची माहिती मिळताच विमानतळचे पोनि. अनिरुद्ध काकडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असलेल्या आरोपी सुरेशला पकडण्यात आले. घटना समजल्यानंतर वैष्णवीची आई, वडील आणि भावाने हंबरडा फोडला होता. परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करीत होते. या प्रकरणात विमानतळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड