शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणातील दारु दुकानांवर वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:53 IST

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याच्या शेजारील तेलंगणा राज्याच्या आदिलाबाद, निझामाबाद, निर्मल, कामारेड्डी या जिल्ह्यांत ११ एप्रिल रोजी मतदान व २३ मे रोजी मतमोजणी होत आहे.

नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याच्या शेजारील तेलंगणा राज्याच्या आदिलाबाद, निझामाबाद, निर्मल, कामारेड्डी या जिल्ह्यांत ११ एप्रिल रोजी मतदान व २३ मे रोजी मतमोजणी होत आहे. या अनुषंगाने तेलंगणा राज्यातील ५ कि.मी. अंतरावरील सीमावर्ती भागात मतदान व मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत. या काळात या दुकानांवर वॉच ठेवण्यात येणार आहे़निवडणूक कार्यक्रमानुसार नांदेड मतदारसंघासाठी मतदान १८ एप्रिल रोजी तर मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. त्यामुळे जिल्हा हद्दीतील सर्व मतदान व मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-३, एफएल-२, एफएल-३ (परवाना कक्ष) एफएल / बीआर- २ व ताडी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.मतदान संपण्यापूर्वी ४८ तास अगोदर म्हणजे १६ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेपासून ते १७ एप्रिल रोजी संपूर्ण दिवस, मतदानाच्या दिवशी १८ एप्रिल रोजी संपूर्ण दिवस तसेच मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी २३ मे रोजी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे़ दरम्यान, ड्राय डे च्या काळात अवैधपणे होणारी दारुविक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क व पोलीस दलाला आदेश देण्यात आले आहेत़

टॅग्स :Nandedनांदेडalcohol prohibition actदारुबंदी कायदाTelanganaतेलंगणाNanded policeनांदेड पोलीसElectionनिवडणूक