शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

व्हीव्ही ' पॅट' च्या पहिल्या घासालाच खडा; ३७ पैकी १२ ठिकाणी जुन्याच पद्धतीने मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 16:46 IST

नांदेड - वाघाळा मनपा निवडणुकीच्या माध्यमातून यंदा प्रथमच व्हीव्ही पॅट यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे. मात्र प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या या प्रयोगादरम्यान यंत्रणेला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला.

नांदेड : नांदेड - वाघाळा मनपा निवडणुकीच्या माध्यमातून यंदा प्रथमच व्हीव्ही पॅट यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे. मात्र प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या या प्रयोगादरम्यान यंत्रणेला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. मतदान यंत्र आणि व्हीव्ही पॅट यंत्रना यांत ऐनवेळी कनेक्टीव्हिटी न झाल्याने नियोजन केलेल्या ३७ पैकी तब्बल १२ ठिकाणी व्हीव्ही पॅट विनाच मतदान घेण्याची नामुष्की यंत्रणेवर ओढवली.केलेले मतदान बटन दाबलेल्या उमेदवाराऐवजी दुसऱ्याच उमेदवाराला जाते. अशा तक्रारी मागील काही निवडणूकात सातत्याने येत असल्याने निवडणूक विभागाने नांदेड मनपा निवडणूक मतदानावेळी प्रायोगिक तत्वावर व्हीव्ही पॅट ( व्होटर्स व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेल) ही यंत्रणा वापरण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी सर्व ८१ वॉर्ड मध्ये ही यंत्रणा वापरण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र मशिनची अपुरी उपलब्धता तसेच प्रशिक्षणासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने एकाच प्रभागात या यंत्रणेचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले. या यंत्रणेमुळे मतदारांना त्यांनी केलेले मतदान त्याच उमेदवार गेले का हे दिसणार आहे. या नुसार तरोडा परिसरातील प्रभाग क्र २ मध्ये हा उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले. ३७ ठिकाणी व्हीव्ही पॅट मशिन बसविण्यात आल्या. मात्र मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर यातील १२ मशिनला कनेक्टिव्हीटी मिळू शकली नाही. या प्रकारामुळे काहीकाळ मतदानही थांबविण्यात आले. मात्र यंत्रना सुरू न झाल्याने शेवटी १२ ठिकाणी व्हीव्ही पॅट विनाच मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली.

टॅग्स :Electionनिवडणूक