शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांचा बळी! जीप समोरच्या मोपेडला धडकत ट्रकवर आदळली, दोघांचा जागीच मृत्यू

By श्रीनिवास भोसले | Updated: August 20, 2023 11:23 IST

चकाचक रस्त्यावर अचानक खड्ड्याचा रस्ता आल्याने सदर अपघात झाला

- गोविंद टेकाळे अर्धापूर : नांदेड-अर्धापूर रस्त्यावर वसमत फाटा चौकीजवळ खड्डेमय रस्त्याने दोघांचा बळी घेतला. सदर घटना दि.१९ शनिवारी रोजी रात्री ९ वाजता घडली. मयत दोघे खडकपुरा येथील असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

नांदेड - अर्धापूर राष्ट्रीय महामार्गावर वसमत फाटा चौकी जवळ खड्डेमय रस्त्यामुळे झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. दि.१९ ऑगस्ट शनिवारी रोजी रात्री ९:०० वाजताच्या सुमारास मालवाहतूक ट्रक (आर.जे.१७ जि.ए.५५०१) व त्या मागे स्कुटी स्कुटी (एम एच २६ ए.पी.८८४०) खड्डे असल्याने संथ गतीने जात होते. पाठीमागुन भरधाव येणारी स्कॉर्पिओ एम.एच.३८ डब्लु २२७७ ही स्कुटीसह ट्रकला मागुन धडकले यात स्कुटीचा चुराडा झाला स्कुटीवरील शहबाज खान युसुफ खान (पेंटर ) (वय ३२ वर्ष) , युनूस खान युसुफ खान (मेकॅनिक) (वय २६ वर्ष) दोघे रा खडकपुरा, नांदेड यांना जबरदस्त मार लागल्याने दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक मस्के, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक नईम शेख, वामन कोकाटे, जमादार ज्ञानेश्वर तिडके, गजानन कदम, गोविंद कल्याणकर, गजानन डवरे, वसंत सिनगारे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करून मयतांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे पाठविले. चकाचक रस्त्यावर अचानक खड्ड्याचा रस्ता आल्याने सदर अपघात झाला असून संबंधित प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केले आहे.

नॅशनल हायवेवर अचानक खड्ड्याचा रस्ता देतो अपघाताला निमंत्रण...नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. हाय फाय रस्तात अचानक खड्डेमय रस्त्याआल्याने अपघात झाला आहे. अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महामार्ग प्राधिकरण व गुत्तेदाराच्या हलगर्दीपणाकडे कोणीही लक्ष देत नसल्याने अनेकांचे निरापराध बळी जात आहेत.

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड