शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

तेहरानगरातून दुचाकी लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:20 IST

चालकाचा मोबाइल, रक्कम लंपास लोहा : तालुक्यातील सोनखेड भागात पेट्रोलपंपासमोर टेम्पो उभा करून झाेपलेल्या चालकाच्या खिशातील मोबाइल आणि रोख ...

चालकाचा मोबाइल, रक्कम लंपास

लोहा : तालुक्यातील सोनखेड भागात पेट्रोलपंपासमोर टेम्पो उभा करून झाेपलेल्या चालकाच्या खिशातील मोबाइल आणि रोख रक्कम असा ४० हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. ही घटना १२ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी जे हेमंत कुमार यांनी सोनखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

शेतीच्या वादातून शेतकऱ्यावर हल्ला

मुखेड शहरात शेतीचा फेरफार करून घेतल्यानंतर बॉन्डवर सह्या करण्यास नकार देत असल्याच्या कारणावरून माधव व्यंकटराव पाटील या शेतकऱ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी विश्वंभर पाटील, सिद्धेश्वर पाटील, तेजेराव पाटील, अमोल पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

माजी सैनिकाचे डोके फोडले

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिडकोत किरकोळ कारणावरून तिघांनी एका माजी सैनिकाला मारहाण करून त्यांचे डोके फोडले. पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

प्रकाश पांडुरंग वाघमारे हे सेवानिवृत्त सैनिक असून, १२ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता जेवण करून बाहेर पडले होते. यावेळी गिट्टीची वाहतूक करणारे वाहन त्यांच्या घरासमोर फसले होते. यावेळी वाघमारे यांनी मोठ्या वाहनांमुळे रस्त्यांचे नुकसान होत असून, ड्रेनेज फुटत आहे, असे म्हणाले. त्यावरून चिडलेल्या आरोपींनी फावड्याने त्यांना मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी सचिन केशव ढवळे, मिलिंद दिगांबर चिंचोलीकर आणि अंकुश बाबाराव गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तीन ठिकाणी जुगारावर धाडी

जिल्ह्यात नांदेड ग्रामीण, कुंडलवाडी आणि भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाेलिसांनी जुगार अड्ड्यांवर धाडी टाकल्या. खुदबईनगर येथून २ हजार ७५०, कुंडलवाडीतून २ हजार ४० रुपये आणि भोकरच्या उमरी चौकातून दीड हजार रुपये जप्त केले.