शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लोह्यात दोन शेतकर्यांना लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:13 IST

किनवट, मुखेडातून दुचाकी लंपास किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे एरिगेशन कॉलनीतून देवानंद मारुतराव गव्हाणे यांची तर मुखेड तालुक्यातील मौजे उमरदरी ...

किनवट, मुखेडातून दुचाकी लंपास

किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे एरिगेशन कॉलनीतून देवानंद मारुतराव गव्हाणे यांची तर मुखेड तालुक्यातील मौजे उमरदरी येथे श्यामसुंदर जळबा दारकू यांच्या घरासमोरील दुचाकी चोरट्याने लंपास केली.

मशागत करताना शेतकऱ्याला मारहाण

कंधार तालुक्यातील मौजे मंगलसांगवी येथे वडिलाच्या मामाच्या बटाईने केलेल्या शेतात देवानंद बालाजी कदम हे मशागत करीत होते. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपींनी शिवीगाळ करुन कदम यांना दगडाने मारहाण केली. याप्रकरणात उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

मूलबाळ होत नसल्याने विवाहितेचा छळ

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे महिलेला मूलबाळ होत नसल्याचे सासरच्या मंडळीकडून त्रास देण्यात येत होता. गहाण ठेवलेली शेती सोडविण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणात उस्माननगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

शहरात दोन जुगार अड्ड्यावर धाडी

शहरातील वजिराबाद भागात दोन ठिकाणी जुगारावर धाडी मारण्यात आल्या. मिलगेट भागातून साडे तीन हजार रुपये तर महेमूद गार्डनच्या पाठीमागून एक हजार रुपये जुगाऱ्याकडून जप्त करण्यात आले आहेत.