शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

तामसा-नांदेड रोडवर दोन कारची समोरासमोर धडक; १० जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2023 15:01 IST

तामसा ते नांदेड रोडवर पिंपराळा पाटीजवळ झाला अपघात

- संदीप तुपकरी हदगाव ( नांदेड) : तालुक्यातील तामसा ते नांदेड रोडवर पिंपराळा पाटीजवळ दोन कारची समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही वाहनातील मिळून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास झाला. 

हदगाव तालुक्यातील कांडली खुर्द येथील सचिन साहेबराव कारले (३१) नांदेडकडे आपल्या कारने जात होते. तामसा ते नांदेड रोडवर पिंपराळा पाटीजवळ कारले यांच्या कारची समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारसोबत (एम एच.२९.बि.पी ०५२९ ) समोरासमोर धडक झाली. यात सचिन कारले आणि सामोरी गाडीतील ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तामसा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी सर्वांना नांदेड येथे हलवण्यात आले आहे. 

जखमींची नावे अशी: विशाल भिमा बिमलवाड २२, कांता दत्ता बिमलवाड ५०, आशुतोष निलोडवाड१५, पदमीन राम बिम्मलवाड ५५, आकांक्षा बिम्मलवाड १६, वर्षा बाळु बिम्मलवाड ९२, दत्ता बिम्मलवाड ५०, शांताबाई सोनुले ५८, चंद्रकलाबाई निलोडवाड ६०, सचिन साहेबराव कारले ३१, सर्व राहणार कांडली खुर्द

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड