शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडवर ओमायक्रोनचे सावट, दक्षिण आफ्रिकेतून आलेले तिघे कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 15:59 IST

Corona Virus in Nanded : जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसात परदेशातून ३०२ नागरिक आल्याची नोंद करण्यात आली आहे.

- अनुराग पोवळेनांदेड- नांदेडमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघा जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या तिन्ही नागरिकांचे नमुने आता जिनोमिक सिक्वेन्सीन्गसाठी पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.  त्यामुळे ओमायक्रोनचा धोका आता नांदेडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसात परदेशातून ३०२ नागरिक आल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ओमायक्रोनचा अतिधोका असणाऱ्या देशातून आलेल्या नागरिकांची संख्या अधिक होती. परदेशातून आलेले हे तीनशे दोन नागरिक आरोग्य विभागाच्या देखरेखीत होते. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील तिघाजणांना कोरोना झाल्याचे निदर्शनात आले आहे. या सर्वांची चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना कोरोणाची कोणतीही लक्षणे नव्हती.

हे तीनही रुग्ण हिमायतनगर येथील रहिवासी आहेत. त्यांना आता हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचे नमुने जिनोमिक स्क्विन्सिंगसाठी आता पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्या रुग्णांच्या अहवाल आता ओमायक्रोनच्या बाबतीत नेमका काय येतो याकडे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाचे ही लक्ष आहे. जिल्ह्यात नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे यांनी केले आहे. प्रत्येकाने वेळेत लसीकरण करून घ्यावे असेही ते म्हणाले.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनNandedनांदेडcorona virusकोरोना वायरस बातम्या