शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

रायगड बांधणाऱ्या हिरोजी इंदुलकरांच्या निष्ठेचा दाखला, राहुल गांधींनी दिले इतिहासाचे उदाहरण अन् उपस्थित झाले अवाक्

By शिवराज बिचेवार | Updated: November 10, 2022 07:07 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी रायगड या अभेद्य किल्ल्याची बांधणी करणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांनी दाखविलेल्या राजनिष्ठेचे उदाहरण बुधवारी येथे देऊन राहुल गांधी यांनी निष्ठा काय असते, हे पटवून दिले.

नायगाव (जि. नांदेड) :

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी रायगड या अभेद्य किल्ल्याची बांधणी करणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांनी दाखविलेल्या राजनिष्ठेचे उदाहरण बुधवारी येथे देऊन राहुल गांधी यांनी निष्ठा काय असते, हे पटवून दिले. राहुल गांधी यांनी दिलेल्या या दाखल्याने उपस्थित अवाक् झाले.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सकाळीच सुरुवात होते. दिवसभर साधारणपणे २५ कि.मी. चालल्यानंतर रात्री मुक्काम केला जातो. सोबत असलेले ११८ भारतयात्री आाणि इतर कार्यकर्ते जेवण केल्यानंतर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात. या चर्चेमध्ये अनेक वेळेला राहुल गांधी हेसुद्धा सहभागी होतात. 

दोन दिवसांपूर्वी ‘निष्ठा’ या विषयावरून चर्चा सुरू असताना त्यांनी थेट रायगडाचे उदाहरण दिले. अभेद्य रायगड किल्ला बांधणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांनी फक्त एका पायरीवर नाव लिहिण्याची परवानगी मागितली होती. याला निष्ठा म्हणतात. हे ऐकताच यात्रेतील सहभागी सर्वजण अवाक् झाले.

विभूतीचेही पटवून दिले महत्त्व   छत्रपती शिवराय यांच्याबद्दल त्यांनी अनेक उदाहरणेही दिली, अशी माहिती महाराष्ट्रातील भारतयात्रींनी दिली. ते म्हणाले, राहुल गांधी यांनी लिंगायत समाजात कपाळावर लावण्यात येणाऱ्या विभूतीचे महत्त्वही पटवून दिले. विभूतीत चमत्कारिक ताकद आहे, तसेच कपाळावर ती कुठेच जुळत नाही.  द्वैत, अद्वैत, मनुस्मृती, संविधान याबाबतही राहुल गांधी यांचा अभ्यास दांडगा आहे. स्वामी विवेकानंद यांचे सुविचार तर त्यांना तोंडपाठ आहेत, असेही भारतयात्री म्हणाले.  

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी